• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

दीपस्तंभ फाऊंडेशन- मनोबलची राष्ट्रीय प्रवेश परीक्षा येत्या ५ आणि २१ जुनला राष्ट्रीय स्तरावर होणार*

आर्थिकदृष्ट्या दुर्बल, दिव्यांग, अनाथ व ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य स्पर्धा परीक्षा व उच्च शिक्षण प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
May 9, 2026
in Uncategorized, जळगाव, शैक्षणिक
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

सरकारी तसेच खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी आवश्यक स्पर्धा परीक्षांच्या विनामूल्य प्रशिक्षण व उच्च शिक्षणासाठी राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षेचे आयोजन केले आहे. १८ वर्षांवरील विद्यार्थी, बारावी उत्तीर्ण, पदवीधर विद्यार्थ्यांसाठी तसेच दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थी पात्र असणार आहेत.

लेखी परीक्षा व मुलाखत याद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना निवासी तसेच ऑनलाइन विनामूल्य प्रशिक्षण दिले जाते. UPSC, MPSC, स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC), बँकिंग, रेल्वे, CLAT, MBA, CUET आदी स्पर्धा परीक्षांसाठी तसेच खाजगी क्षेत्रातील करिअरसाठी आवश्यक MBA, MSW, CET, लॉ, इंजिनियरिंग आणि देशातील विविध विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षांसाठी मराठी, हिंदी , इंग्रजी भाषांमध्ये विनामूल्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शन दिले जाते.

या संदर्भातील प्रवेश परीक्षा दिनांक ५ जून व २१ जून २०२६ रोजी देशातील प्रमुख शहरांमध्ये ऑफलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे. ही प्रवेश परीक्षा Deepstambh Foundation तर्फे घेण्यात येत असून विनामूल्य आहे. तसेच इच्छुक विद्यार्थ्यांनी www.deepstambh.org या संकेतस्थळावरून अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख १ जून २०२६ आहे.

पुणे, जळगाव आणि दिल्ली येथे कार्यरत असलेल्या या प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांना अभ्यास साहित्य, अ‍ॅक्सेसिबल शिक्षण, तंत्रज्ञानाधारित सुविधा आणि वैयक्तिक समुपदेशन उपलब्ध करून दिले जाते. सध्या देशातील १६ राज्यांमधील सुमारे ६०० विद्यार्थ्यांना या उपक्रमाद्वारे स्पर्धा परीक्षा व उच्च शिक्षणासाठी संस्थां मार्गदर्शन उपलब्ध करून देते.

बातमी शेअर करा !
Tags: एमपीएससीदीपस्तंभ फाऊंडेशनमनोबल प्रकल्पयूपीएससीराष्ट्रीय प्रवेश परीक्षास्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
Previous Post

पीडब्ल्यूडीत लाचखोरीचा सापळा; शाखा अभियंता ५ लाखांची लाच घेताना जेरबंद

Next Post

तेजलला सर्वतोपरी मदत करणार – आमदार राजुमामा भोळे

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
तेजलला सर्वतोपरी मदत करणार  – आमदार राजुमामा भोळे

तेजलला सर्वतोपरी मदत करणार - आमदार राजुमामा भोळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif