• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

अ‍ॅन्टी रॅगींग कमिटीचा चक्क मेसमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद !

डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात बैठक संपन्न.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
May 7, 2026
in जळगाव, शैक्षणिक
अ‍ॅन्टी रॅगींग कमिटीचा चक्क मेसमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद !
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

जळगाव – येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या अ‍ॅन्टी रॅगींग कमिटीच्या पदाधिकार्‍यांनी चक्क थेट मेस अर्थात भोजनालयात जाऊन बैठक घेत विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी मेसमधील वातावरण कसे असावे याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या अ‍ॅन्टी रॅगींग कमिटीची बैठक अध्यक्ष तथा डीन डॉ. प्रशांत सोळंके यांच्या अध्यक्षतेखाली महाविद्यालयाच्या मेसमध्ये अर्थात अन्नपुर्णालयम येथे बुधवारी (६मे) घेण्यात आली. या बैठकीला वैद्यकिय महाविद्यालयाचे रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, नशिराबाद पोलिस विभागाचे अतुल महाजन, डॉ. प्रेमचंद पंडीत, ज्योत्स्ना भिरूड, अर्चना भिरूड, सुरेंद्र गावंडे, चेतन साखरे, ललित बोंडे, उपस्थित होते.

या बैठकीदरम्यान मेसमध्ये भोजनासाठी येणार्‍या विद्यार्थ्यांना कमिटीच्या सदस्यांनी मार्गदर्शन केले. तसेच यावेळी कमिटीच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांसमवेतच भोजन घेत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यावर संबंधितांना आवश्यक त्या सूचनाही दिल्या. मेसमध्ये घेण्यात आलेली अ‍ॅन्टी रॅगींग कमिटीची बैठक ही महाविद्यालयाचा अभिनव उपक्रम ठरली.

बातमी शेअर करा !
Tags: अँटी रॅगिंगजळगावडीनडॉक्टर उल्हास पाटीलपोलीसबैठकमेडिकल कॉलेज
Previous Post

सोशल मीडियावरील अभद्र टिप्पण्यांवर कारवाई करा.

Next Post

दारुड्या पतीचा त्रास नाही झाला सहन; म्हणून पत्नीने गळा आवळून केला त्याचा खून!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
दारुड्या पतीचा त्रास नाही झाला सहन; म्हणून पत्नीने गळा आवळून केला त्याचा खून!

दारुड्या पतीचा त्रास नाही झाला सहन; म्हणून पत्नीने गळा आवळून केला त्याचा खून!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif