• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home आरोग्य

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशन व शाहू महाराज हॉस्पिटलच्या पुढाकारातून बीपी, शुगर, ईसीजी तपासण्या; आरोग्य, आहार व व्यसनमुक्तीबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 30, 2026
in आरोग्य, जळगाव
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव तालुक्यातील पाथरी येथे गांधी रिसर्च फाऊंडेशन, जैन फार्मफ्रेश फूड लि., राजेश्री छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन आज दि.२९ एप्रिल ला करण्यात आले होते.

नेस्ले सामाजिक उपक्रमांतर्गत झालेल्या या शिबीरात १३५ रूग्णांनी लाभ घेतला. याप्रसंगी डॉ. अमीत भास्कर, डॉ. यज्ञेश चौधरी, हर्षा नन्नवरे, तेजस पाटील, सुनिता सिसोदिया, सागर मसाने, म्हसावद प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रशांत चौधरी उपस्थितीत होते.

शिबिरात बी.पी, शुगर, ईसीजी तसेच इतर आवश्यक तपासण्या करून औषध वाटप करण्यात आल्या. डॉक्टरांनी रुग्णांना आवश्यक त्या वैद्यकीय सल्ल्याबरोबरच जीवनशैलीत बदल, आहार व व्यसनमुक्ती याबाबतही मार्गदर्शन केले. या प्रसंगी सरपंच वैजंताबाई शिरसाठ, प्रदिपसिंग पाटील, संजू प्रकाश लंगरे, समाधान धनगर, पृथ्वीराज पाटील, दिपक जाधव, दिपक चांभार, आशितोष माळी, रविंद्र धनगर उपस्थित होते. शिबीर यशस्वीतेसाठी पाथरी ग्रामपंचायत व गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सुधीर पाटील, प्रशांत सुर्यवंशी, विक्रम अस्वार, अर्जून प्रसाद, सुशिल कदम, मुरलीधर नेटके यांनी परिश्रम घेतले.

शिबिराला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेषतः महिलांनी व वृद्ध नागरिकांनी मोठ्या संख्येने तपासणी करून घेतली. अनेक रुग्णांनी गावातच डॉक्टरांकडून मोफत तपासणी व मार्गदर्शन मिळाल्यामुळे वेळ व खर्च वाचत असल्याची प्रतिक्रीया दिली.

बातमी शेअर करा !
Tags: आरोग्य तपासणीगांधी रिसर्च फाऊंडेशनग्रामीण आरोग्यजैन फार्मफ्रेश फूडपाथरी जळगावमोफत आरोग्य शिबिर
Previous Post

उष्णतेची लाट गावोगावी गंभीर; नागरिकांनी तातडीने घ्यावी खबरदारी

Next Post

अटलांटा कन्स्ट्रक्शन प्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
अटलांटा कन्स्ट्रक्शन प्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

अटलांटा कन्स्ट्रक्शन प्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif