• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

पारोळ्यात “एसीबीचा सापळा यशस्वी : २ हजारांची लाच घेताना आरोग्य अधिकारी रंगेहाथ”!

पारोळा कुटीर रुग्णालयातील अधिकाऱ्याकडून ३ हजारांची मागणी; २ हजार स्वीकारताना सापळ्यात अडकला – भ्रष्टाचारविरोधी कारवाईने खळबळ

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 28, 2026
in क्राईम, जिल्हा, ब्रेकिंग
पारोळ्यात “एसीबीचा सापळा यशस्वी : २ हजारांची लाच घेताना आरोग्य अधिकारी रंगेहाथ”!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

पारोळा – जळगाव येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी (दि. २८ एप्रिल २०२६) धडक कारवाई करत आरोग्य विभागातील सहाय्यक अधीक्षकाला लाच घेताना रंगेहाथ पकडले. या घटनेमुळे जिल्ह्यातील शासकीय यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा येथील कुटीर रुग्णालयात कार्यरत सहाय्यक अधीक्षक विजय प्रकाश वाघ (वय ४२) यांनी एका तक्रारदाराकडून नोकरीसंदर्भातील स्थायी आदेश मिळवून देण्यासाठी ३,००० रुपयांची लाच मागितली होती.

तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे आरोपीने २,००० रुपयांची लाच स्वीकारताच अधिकाऱ्यांनी त्याला रंगेहाथ पकडले.

ही कारवाई पारोळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली असून, आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

तपासादरम्यान आरोपीकडून २३० रुपये रोख रक्कम व व्हिवो कंपनीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे.

👮 कारवाईत सहभागी अधिकारी:

पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर

पोलिस निरीक्षक हेमंत नागरे

सुरेश पाटील

सुनील वानखेडे

बाळू मराठे

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वीरीत्या पार पडली.

बातमी शेअर करा !
Tags: AcbJalgaon Newsकारवाईदोन हजाराची लाचपारोळापोलीसरंगेहातलाच लुचपत अधिकारी
Previous Post

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड व रंजना देशमुख अविरोध निवड

Next Post

मा. जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांची मालिका

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
मा. जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांची मालिका

मा. जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांची मालिका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif