• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

जळगावच्या औद्योगिक विस्तारासाठी आ. राजूमामा भोळे सरसावले

मुख्यमंत्री सचिवालयात एमआयडीसी प्रलंबित प्रश्नांवर आढावा; उद्योजकांच्या अडचणींवर सकारात्मक चर्चा व विकासाला गती देण्याचे निर्देश

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 24, 2026
in जळगाव, विकासकामे
जळगावच्या औद्योगिक विस्तारासाठी आ. राजूमामा भोळे सरसावले
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगावः येथील औद्योगिक वसाहतीचे प्रलंबित प्रश्न व विस्तारासाठी आ.राजूमामा भोळे यांच्या पुढाकाराने २२ एप्रिल रोजी मुख्यमंत्री सचिवालयात विशेष कार्य कक्ष अंतर्गत आढावा घेण्यासाठी आयोजित बैठक यशस्वीरित्या झाली. ही बैठक मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या बैठकीस महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ संदर्भातील विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी जळगाव विभागाचे प्रादेशिक अधिकारी श्री. घाटे उपस्थित होते. तसेच जळगाव शहराचे आ. राजूमामा भोळे यांनी बैठकीस उपस्थित राहून जळगाव जिल्ह्यातील औद्योगिक

विकास, एमआयडीसी विस्तारीकरण, प्रलंबित प्रश्न व उद्योजकांच्या अडचणी यासंदर्भात मुद्देसूद मांडणी केली. बैठकीत जळगाव एमआयडीसी संदर्भातील विविध प्रलंबित विषय, पायाभूत सुविधा, उद्योगवाढीचे मुद्दे तसेच उद्योजकांच्या अडचणींबाबत सकारात्मक चर्चा होऊन संबंधित विषयांवर कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. जळगाव जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी आणि रोजगार निर्मितीस चालना मिळण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

बातमी शेअर करा !
Tags: आढावाबैठकउद्योगएमआयडीसीऔद्योगिकविकासजळगावजळगावएमआयडीसी
Previous Post

संत ज्ञानेश्वर विद्यालयात शिक्षकांकडून शैक्षणिक साहित्य निर्मितीचा उपक्रम

Next Post

जळगावात मनपा भूखंडावर अतिक्रमणाचा डाव ; रेड क्रॉस सोसायटीविरोधात तक्रार

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जळगावात मनपा भूखंडावर अतिक्रमणाचा डाव ; रेड क्रॉस सोसायटीविरोधात तक्रार

जळगावात मनपा भूखंडावर अतिक्रमणाचा डाव ; रेड क्रॉस सोसायटीविरोधात तक्रार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif