• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

पिंप्राळ्यात सव्वा लाखांचा गुटखा जप्त; एक जण अटकेत

रामानंदनगर पोलिसांची कारवाई; इंद्रनील हौसिंग सोसायटीत छापा, मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित तंबाखू साठा जप्त

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 22, 2026
in Uncategorized, क्राईम
पिंप्राळ्यात सव्वा लाखांचा गुटखा जप्त; एक जण अटकेत
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगावातील पिंप्राळा परिसरात अवैध गुटखा विक्रीवर रामानंदनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे १ लाख ६६ हजार ७१९ रुपयांचा प्रतिबंधित माल जप्त केला. या प्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंप्राळा येथील इंद्रनील हौसिंग सोसायटीमध्ये मंगळवारी रात्री ८.४८ वाजता पोलिसांनी छापा टाकला. संशयिताच्या घराच्या परिसरात तसेच वाहनात विक्रीसाठी साठवून ठेवलेला विविध कंपन्यांचा गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखू मोठ्या प्रमाणात आढळून आला.

या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अन्न सुरक्षा अधिकारी पद्मजा सुनील कढरे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार सुरेश सुखदेव नरवाडे (वय ५१, रा. पिंप्राळा, जळगाव) याच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ तसेच संबंधित नियमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संजय तडवी करीत आहेत.

बातमी शेअर करा !
Tags: अवैध गुटखा विक्रीगुटखा जप्तजळगावतंबाखू बंदीपिंप्राळापोलिस कारवाई
Previous Post

महाराष्ट्र भाजपची नवी जबाबदारी जाहीर; नाशिकचे लक्ष्मण सावजी, अजित चव्हाण प्रवक्ते, गोविंद बोरसे माध्यम प्रमुखघोषणा

Next Post

अटलांटा कंपनीविरुद्ध फसवणुकीची तक्रार; 41 कोटींचा अपहार केल्याचा आरोप!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
अटलांटा कंपनीविरुद्ध फसवणुकीची तक्रार; 41 कोटींचा अपहार केल्याचा आरोप!

अटलांटा कंपनीविरुद्ध फसवणुकीची तक्रार; 41 कोटींचा अपहार केल्याचा आरोप!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026

डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif