• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

महाराष्ट्र भाजपची नवी जबाबदारी जाहीर; नाशिकचे लक्ष्मण सावजी, अजित चव्हाण प्रवक्ते, गोविंद बोरसे माध्यम प्रमुखघोषणा

उत्तर महाराष्ट्रात संघटनात्मक बळकटीला गती; विविध विभागीय प्रसिद्धीप्रमुख व प्रदेश प्रवक्त्यांचीही घोषणा,

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 21, 2026
in महाराष्ट्र, राजकारण
महाराष्ट्र भाजपची नवी जबाबदारी जाहीर; नाशिकचे लक्ष्मण सावजी, अजित चव्हाण प्रवक्ते, गोविंद बोरसे माध्यम प्रमुखघोषणा
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

नाशिक: भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते व विभागीय प्रसिद्धीप्रमुख यांची घोषणा झाली असून नाशिक येथून प्रवक्ते पदी लक्ष्मण सावजी ,अजित चव्हाण तर उत्तर महाराष्ट्र माध्यम विभाग प्रमुख गोविंद बोरसे यांची सलग तिसऱ्यांदा फेर निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, कुंभमेळा मंत्री नामदार गिरीशजी महाजन, प्रदेश उपाध्यक्ष केशवजी उपाध्ये, प्रदेश उपाध्यक्ष भारती पवार, नामदार जयकुमार रावल, नामदार राधाकृष्ण विखे पाटील , प्रदेश कार्यालय प्रभारी रवीजी, अनासपुरे, विजय चौधरी, माधवजी भंडारी, मुख्य प्रदेश प्रवक्ते नवनाथजी बन, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख गोविंदराव येतेयेकर, सह माध्यम विभाग प्रमुख ओमप्रकाश चव्हाण, नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष सुनील केदार, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमाताई हिरे, आमदार राहुल ढिकले, बाळासाहेब सानप, विजय साने सरचिटणीस सुनील देसाई , महानगरपालिका गटनेते एडवोकेट श्याम बडोदे, रश्मी हिरे- बेंडाळे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्व भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्षांनी व जिल्हा कार्यकारणी

पदाधिकाऱ्यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. त्यांच्या निवडीनंतर बोलताना म्हणाले की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण व माध्यम विभाग प्रमुख गोविंदराव येतेयेकर साहेब यांचे मला दिलेल्या जबाबदारी बद्दल आम्ही खूप आभार मानत असून माध्यम विभागांच्या रचना जिल्हा स्तरापासून तर मंडल सरांपर्यंत आपण प्रभावीपणे राबवू व भारतीय जनता पार्टी तर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची व योजनांची माहिती गाव पातळीपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्य करू व गाव पातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती असाल माध्यमाद्वारे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्य करू असेही ते म्हणाले. भारतीय जनता पार्टीने टाकलेल्या विश्वास आपण कामाच्या माध्यमातून सार्थ ठरवू. दरम्यान विभागीय प्रसिद्धीप्रमुख म्हणून कोकण सतीश धारप, ठाणे दीपेश म्हात्रे, पालघर समीर पाटील, पूर्व विदर्भ कल्पना नालष्कर, पश्चिम विदर्भ अनु शर्मा पश्चिम महाराष्ट्र संजय मयेकर अशी निवड करण्यात आली आहे.

तर महाराष्ट्रातून प्रदेश प्रवक्ते म्हणून विश्वास पाठक, लक्ष्मण सावजी ,अजित चव्हाण, अवधूत वाघ , मुंबई महापालिका गटनेते गणेश खाणकर, श्वेता शालिनी, शिवराय कुलकर्णी, राम कुलकर्णी, विनोद वाघ, अतुल शहा , गणेश हाके, कुणाल टिळक, विनायक आंबेकर, राजीव पांडे, पंकज मोदी अशिफ भाबला, जितेंन गजरिया, प्रीती गांधी, शिवानी दानी अजय पाठक समीर भाकरे यांची प्रदेश प्रवक्ते म्हणून निवड करण्यात आली त्यांचेही महाराष्ट्र प्रदेशावरून अभिनंदन करण्यात आले आहे

 

बातमी शेअर करा !
Tags: अजित चव्हाणजळगावनाशिकप्रदेश कार्यकारणीभाजपभाजप प्रवक्तेभारतीय जनता पार्टी
Previous Post

JCL सामन्यात जामनेर सातपुडा हिरोज, जळगाव कोगटा किंग्स, अमळनेर सुहांस जायंट्स विजयी

Next Post

पिंप्राळ्यात सव्वा लाखांचा गुटखा जप्त; एक जण अटकेत

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
पिंप्राळ्यात सव्वा लाखांचा गुटखा जप्त; एक जण अटकेत

पिंप्राळ्यात सव्वा लाखांचा गुटखा जप्त; एक जण अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मनभावन कॅराओके क्लबचे उत्साहात उद्घाटन!

मनभावन कॅराओके क्लबचे उत्साहात उद्घाटन!

June 6, 2026
हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली

June 6, 2026
संकटमोचकांच्या गडाला हादरा! गिरीश महाजन यांच्या कट्टर समर्थकांचा शिंदे गटात प्रवेश!

संकटमोचकांच्या गडाला हादरा! गिरीश महाजन यांच्या कट्टर समर्थकांचा शिंदे गटात प्रवेश!

June 6, 2026
गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

June 6, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
मुलुख मैदान तोफ ते विकासपुरुष “पालकमंत्री गुलाबरावजी पाटील”

मुलुख मैदान तोफ ते विकासपुरुष “पालकमंत्री गुलाबरावजी पाटील”

June 5, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif