• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

दहावी सीबीएसई निकालात गोदावरी स्कूलचे घवघवीत यश!!!

साधना राठोड ९७ टक्के गुण मिळवित शाळेतून प्रथम

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 16, 2026
in जळगाव, परीक्षेचा निकाल
दहावी सीबीएसई निकालात गोदावरी स्कूलचे घवघवीत यश!!!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज

जळगाव : येथील गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी यंदाच्या बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट निकालामुळे शाळेचा लौकिक अधिक उंचावला असून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या परीक्षेत साधना राठोड हिने ९७ टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या पाठोपाठ मान्यता कोळी हिने ९६.६०टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच शद्धा माळी (९२.२०टक्के), अथर्व भंगाळे (९१.२०टक्के), यशस्वी मोरे (९१टक्के), ओम चौधरी (९१टक्के), यश महाजन (९१टक्के), हेतिश बोरोले (९०.८०टक्के) आणि भैरवी पाटील (९०टक्के) या विद्यार्थ्यांनीही ९०टक्के पेक्षा जास्त गुण मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली. याशिवाय आदर्श परदेशी (८९.४०टक्के), प्राची चौधरी (८९टक्के), ओम शिवराणी (८८टक्के), फरहान देशमुख (८८टक्के), रितेश चाटे (८८.४०टक्के), झैद खान (८८टक्के), आदवेद गांगुले (८७.८०टक्के), जयंत पाटील (८७.४०टक्के), प्रीतेश चौधरी (८७.४०टक्के), प्रतीक पाटील (८६.४०टक्के), वंशिका भांगळे (८५टक्के), विधी शर्मा (८५टक्के) आणि गर्वित मधुकर (८४.६०टक्के) यांनीही उत्कृष्ट गुण मिळवत शाळेचा मान उंचावला आहे. या यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, संचालिका डॉ.वर्षा पाटील सचिव डॉ. केतकी पाटील, हृदयरोगतज्ञ डॉ.वैभव पाटील, शाळेच्या मुख्याध्यापका नीलिमा चौधरी, शिक्षकवर्ग व पालकांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

बातमी शेअर करा !
Tags: गोदावरी इंग्लिश स्कूलघवघवीत यशजळगावविद्यार्थ्या ंचा सत्कार
Previous Post

एल. एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल जळगाव दहावीचा १०० टक्के निकाल

Next Post

पालखी उत्सवातून घराघरात पोहचणार भगवान परशूराम — प्रसाद पटवे गुरूजी

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
पालखी उत्सवातून घराघरात पोहचणार भगवान परशूराम — प्रसाद पटवे गुरूजी

पालखी उत्सवातून घराघरात पोहचणार भगवान परशूराम — प्रसाद पटवे गुरूजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif