• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

एल. एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल जळगाव दहावीचा १०० टक्के निकाल

६ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण; गुणवंतांची चमकदार कामगिरी

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 16, 2026
in जळगाव, परीक्षेचा निकाल
एल. एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचा इयत्ता १० वीचा १०० टक्के निकाल
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव (प्रतिनिधी):CBSE मार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता १० वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून जळगाव येथील एल. एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलने शंभर टक्के निकालाची नोंद केली आहे. शाळेतील एकूण १६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती आणि सर्व विद्यार्थी यशस्वी ठरले.

या निकालात ६ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत विशेष प्रावीण्य संपादन केले आहे.

🔸 गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे:

अनाया पाटील – ९७%

पर्व जैन – ९६%

क्षितिज जगताप – ९५%

लढी पांगरीया – ९३%

जनदीप बारी – ९२%

अनस अन्सारी – ९०%

 

या यशाबद्दल शाळेचे संस्थापक श्री. एल. एच. पाटील, अध्यक्ष श्री. जितेंद्र पाटील, संचालक श्री. कुणाल राजपूत तसेच सौ. दिव्यानी राजपूत आणि प्राचार्या शिल्पा मतारे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

विद्यार्थ्यांच्या या यशामागे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले असून, शाळा प्रशासनातर्फे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा !
Tags: इंग्लिश स्कूलएल एस पाटील स्कूल जळगावजळगावदहावी निकालशंभर टक्के निकाल
Previous Post

एल. एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचा इयत्ता १० वीचा १०० टक्के निकाल

Next Post

दहावी सीबीएसई निकालात गोदावरी स्कूलचे घवघवीत यश!!!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
दहावी सीबीएसई निकालात गोदावरी स्कूलचे घवघवीत यश!!!

दहावी सीबीएसई निकालात गोदावरी स्कूलचे घवघवीत यश!!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

September 5, 2026
युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif