• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

एल. एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचा इयत्ता १० वीचा १०० टक्के निकाल

सर्व विद्यार्थी उत्तीर्ण; गुणवंत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 16, 2026
in जळगाव, शैक्षणिक
एल. एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचा इयत्ता १० वीचा १०० टक्के निकाल
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव (प्रतिनिधी):वावडदा येथील एल. एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचा सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता १० वीचा निकाल जाहीर झाला असून शाळेने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) अंतर्गत इयत्ता १० वीचा निकाल जाहीर करण्यात आला.

या परीक्षेसाठी इयत्ता १० वीतील एकूण १० विद्यार्थी प्रविष्ट होते. सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. त्यापैकी ६ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण होत उल्लेखनीय कामगिरी केली.

🔸 गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे:

आशिष दिलीप पाटील – 96.6%

अस्मिता वसंत गोसावी – 94%

तृप्ती दीपक पाटील – 93.8%

आशिष योगेश जाधव – 93.6%

जयेश समाधान धनगर – 93.4%

उमेद अब्दुल पटेल – 90.6%

या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष एल. एच. पाटील, जितेंद्र पाटील, नरेंद्र पाटील, वैशाली पाटील तसेच कुणाल राजपूत व दिव्यानी राजपूत यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

 

विद्यार्थ्यांच्या यशामागे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. जयश्री पाटील, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सुजिता साखळे, वर्गशिक्षक परीस यादव तसेच विषय शिक्षक सचिन वासनिक, प्रेमा नाईक, किशोर शिरसाट, आशा बागुल, श्रीकांत रोकडे व बबिता चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्यही मोलाचे ठरले.

 

या यशाबद्दल पालकांनीही आनंद व्यक्त केला असून सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे शाळा प्रशासनातर्फे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

बातमी शेअर करा !
Tags: इंग्लिश मीडियम निकालइंग्लिश मीडियम स्कूलएल एच पाटीलजळगावदहावी निकालवावडदाशंभर टक्के निकाल
Previous Post

मागील महासभेचे इतिवृत्त कायम न करता चालवली महासभा !

Next Post

एल. एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल जळगाव दहावीचा १०० टक्के निकाल

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
एल. एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचा इयत्ता १० वीचा १०० टक्के निकाल

एल. एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल जळगाव दहावीचा १०० टक्के निकाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

June 4, 2026

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 4, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

June 2, 2026
“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

June 2, 2026
विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

May 31, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif