• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

भाजप वर्धापन दिनानिमित्त जळगावात राजकीय हालचालींना वेग; भापसे यांचा पक्षप्रवेश

जळगावात भाजपचा वर्धापन दिन उत्साहात; आमदार राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 8, 2026
in जळगाव, राजकारण
भाजप वर्धापन दिनानिमित्त जळगावात राजकीय हालचालींना वेग; भापसे यांचा पक्षप्रवेश
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव –  भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून जळगाव शहरात आज उत्साहपूर्ण वातावरणात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली.

 

या प्रसंगी जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे आणि भाजप महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध मान्यवर उपस्थित होते. यामध्ये विशाल त्रिपाठी, कार्यालय मंत्री उदय भालेराव, नगरसेवक अजित राणे, राहुल पाटील, नीलू तायडे, मंडळ अध्यक्ष आनंद सपकाळे, राजू मराठे, अरुण श्रीखंडे यांचा समावेश होता.

कार्यक्रमादरम्यान भाजप महानगर जिल्हा चिटणीस विठ्ठल पाटील आणि अल्पसंख्याक आघाडीचे गुड्डू पठाण यांच्या समवेत माजी नगरसेवक अण्णासाहेब भापसे यांचे सुपुत्र चंद्रकांत भापसे यांनी भारतीय जनता पार्टीत अधिकृत प्रवेश केला. यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले.

या वेळी शक्तिकेंद्र प्रमुख संजू कोळी, बूथ प्रमुख पंकज सोनवणे तसेच भाजप जळगाव महानगरचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Tags: आमदार राजू मामा भोळेआमदार सुरेश भोळेचंद्रकांत भापसेपक्षप्रवेशभाजपभाजप वर्धापन दिन
Previous Post

जि.प कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांची मुंबई बदली तर नवीन सीईओ करिष्मा नायर!

Next Post

शासकीय योजनांची तातडीने अंमलबजावणी करा; खासदार स्मिता वाघ यांचे निर्देश

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
शासकीय योजनांची तातडीने अंमलबजावणी करा; खासदार स्मिता वाघ यांचे निर्देश

शासकीय योजनांची तातडीने अंमलबजावणी करा; खासदार स्मिता वाघ यांचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif