• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

जि.प कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांची मुंबई बदली तर नवीन सीईओ करिष्मा नायर!

नाशिक महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांच्यावर जबाबदारी; पोकरा प्रकल्पासाठी मीनल करनवाल यांची नियुक्ती

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 7, 2026
in जळगाव, जिल्हा परिषद, ब्रेकिंग
जि.प कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांची मुंबई बदली तर नवीन सीईओ करिष्मा नायर!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव – प्रशासकीय बदल्यांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा परिषदेत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी करिश्मा नायर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मीनल करनवाल यांनी आपल्या कार्यकाळात जिल्ह्यात विविध विकासकामांना चालना देत प्रशासनात ठसा उमटवला होता. त्यांच्या कार्याची दखल घेत राज्य शासनाने त्यांना मुंबई येथे ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प’ (पोकरा) या महत्त्वाकांक्षी योजनेच्या प्रकल्प संचालकपदी जबाबदारी सोपवली आहे. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कृषी क्षेत्र अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

 

 

दरम्यान, नाशिक महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या करिश्मा नायर यांची जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नायर यांनी नाशिकमध्ये कार्य करताना शिस्तबद्ध प्रशासन आणि परिणामकारक कामकाजामुळे ओळख निर्माण केली आहे.जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण विकास, शिक्षण व आरोग्य व्यवस्थेला अधिक गती देण्याचे आव्हान आता नायर यांच्यासमोर असेल.

 

 

या बदल्यांमुळे जिल्हा प्रशासनात नव्या उत्साहाने कामकाजाला सुरुवात होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. लवकरच दोन्ही अधिकारी आपल्या नव्या पदांचा कार्यभार स्वीकारणार असल्याची माहिती प्रशासनातून मिळाली आहे.

बातमी शेअर करा !
Tags: करिष्मा नायरजळगावजिल्हा परिषदमीनल करणवालसीईओ
Previous Post

भाजप स्थापना दिनानिमित्त ४६ ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा गौरव

Next Post

भाजप वर्धापन दिनानिमित्त जळगावात राजकीय हालचालींना वेग; भापसे यांचा पक्षप्रवेश

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
भाजप वर्धापन दिनानिमित्त जळगावात राजकीय हालचालींना वेग; भापसे यांचा पक्षप्रवेश

भाजप वर्धापन दिनानिमित्त जळगावात राजकीय हालचालींना वेग; भापसे यांचा पक्षप्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif