• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home गौरव

भाजप स्थापना दिनानिमित्त ४६ ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा गौरव

भाजप स्थापना दिनानिमित्त जळगावमध्ये कार्यक्रम; आमदार, महापौरांसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 7, 2026
in गौरव, जळगाव, राजकीय पक्ष
भाजप स्थापना दिनानिमित्त ४६ ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा गौरव
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव (प्रतिनिधी) – भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी पक्षाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या ४६ ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला.

जळगाव महानगर शाखेतर्फे भाजप कार्यालय (जीएम फाउंडेशन) तसेच बळीराम पेठेतील जुन्या भाजप कार्यालयात पक्षध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडला. सकाळी सुमारे ८:३० वाजता ज्येष्ठ कार्यकर्ते मधुकर मांडवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी जिल्ह्यात भाजप वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कार्यकर्त्यांच्या योगदानाची आठवण करून देण्यात आली. तसेच ४६ ज्येष्ठ कार्यकर्त्यांना स्मृतिचिन्ह, पक्षाचा गमछा व तांदळाचा दिवा देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाला आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, मनपा सभागृह नेते नितीन लढा, गटनेते प्रकाश बावळे, उदय भोलगाव, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र सोनवणे, विशाल त्रिपाठी, महिला अध्यक्षा नीता परदेशी, युवा मोर्चा अध्यक्ष महेश पाटील यांचीही उपस्थिती होती.

प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी केले. प्रमुख मार्गदर्शन सदाशिव पाटील यांनी करत भाजप हा पक्ष कार्यकर्त्यांच्या बळावर उभा असल्याचे सांगितले. गजानन जोशी यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. आमदार सुरेश भोळे यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बातमी शेअर करा !
Previous Post

महापौर दीपमाला काळे यांच्या धडाडीने बी. जे. मार्केटचा झाला कायापालट

Next Post

जि.प कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांची मुंबई बदली तर नवीन सीईओ करिष्मा नायर!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जि.प कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांची मुंबई बदली तर नवीन सीईओ करिष्मा नायर!

जि.प कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांची मुंबई बदली तर नवीन सीईओ करिष्मा नायर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

September 5, 2026
युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif