• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

जळगावात ‘शिवगर्जना हिंदू मेळावा’चे आयोजन; ४ एप्रिल रोजी सार्वजनिक कार्यक्रम

स्वामी ब्रह्मानंदजी महाराजांचे आशीर्वचन, प्रा. प्रवीण नागरदे यांचे प्रमुख मार्गदर्शन

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 3, 2026
in जळगाव, धार्मिक
जळगावात ‘शिवगर्जना हिंदू मेळावा’चे आयोजन; ४ एप्रिल रोजी सार्वजनिक कार्यक्रम
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

जळगावात ‘शिवगर्जना हिंदू मेळावा’चे आयोजन; ४

नवराज्य Live न्यूजनेटवर्क

जळगाव : शहरात ‘शिवगर्जना हिंदू मेळावा’चे आयोजन करण्यात आले असून हा सार्वजनिक कार्यक्रम शनिवार, दि. ४ एप्रिल २०२६ रोजी रात्री ८ वाजता पार पडणार आहे. हा मेळावा पांडे डेअरी चौक, दीक्षित वाडी परिसरात आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यास स्वामी ब्रह्मानंदजी महाराज (श्री दत्त गिरनारी मठ, भुसावळ) यांचे आशीर्वचन लाभणार असून प्रा. श्री. प्रवीण प्रल्हाद नागरदे (इंजिनिअर, लेखक व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे व्याख्याते) हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.

हिंदू समाजात एकता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. “हिंदू हिंदू एक रहे, भेदभाव को नहीं सहे, संघर्ष से दुखी जगत को मानवता की शिक्षा दे” हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात येणार आहे.

या मेळाव्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. ‘शिवगर्जना हिंदू मेळावा समिती, जळगाव’ यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून तुकाराम वाडी, जानकीनगर, दीक्षित वाडी आणि वानखेडे सोसायटी परिसरातील नागरिकांचा यात सहभाग आहे.

बातमी शेअर करा !
Previous Post

शेतकरी संकटात, ‘संकटमोचक’ राजकीय संकट निवारणातच व्यस्त – संजय राऊत यांचा गिरीश महाजनांवर निशाणा

Next Post

शेरी येथे सती अनुसया मातेचा यात्रा महोत्सव उत्साहात संपन्न

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
शेरी येथे सती अनुसया मातेचा यात्रा महोत्सव उत्साहात संपन्न

शेरी येथे सती अनुसया मातेचा यात्रा महोत्सव उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026

डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif