• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

रस्त्याच्या कामावरून ठेकेदाराकडून सभापतींना शिवीगाळ; धमकीची गंभीर घटना

खोटे नगर-दादावाडी परिसरात प्रकार; ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची तयारी

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 1, 2026
in क्राईम, जळगाव, ब्रेकिंग
रस्त्याच्या कामावरून ठेकेदाराकडून सभापतींना शिवीगाळ; धमकीची गंभीर घटना
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

रस्त्याच्या कामावरून ठेकेदाराकडून सभापतींना शिवीगाळ; धमकीची गंभीर घटना

खोटे नगर-दादावाडी परिसरात प्रकार; ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची तयारी

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील खोटे नगर-दादावाडी परिसरात रस्त्याच्या कामावरून ठेकेदाराने जळगाव महानगरपालिकेच्या सभापतींना शिवीगाळ करत धमक्या दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना काल रात्री घडली असून शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

माहितीनुसार, संबंधित भागात भूमिगत गटारीचे काम पूर्ण झाल्यानंतरच रस्त्याचे काम करावे, असे सभापतींनी ठेकेदाराला सांगितले होते. यावरून संतप्त झालेल्या ठेकेदाराने सभापतींना शिवीगाळ करत धमक्या दिल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेनंतर सभापतींनी महापौर, उपमहापौर तसेच आयुक्तांना संपूर्ण प्रकाराची माहिती दिली आहे. याप्रकरणी संबंधित ठेकेदाराविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच, पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही सूत्रांकडून कळते.

दरम्यान, जळगाव शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सार्वजनिक प्रतिनिधींनाच अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात असतील, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

या घटनेमुळे प्रशासन आणि पोलिस यंत्रणेपुढे कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

बातमी शेअर करा !
Tags: ठेकेदारधमक्यामहानगरपालिकारस्त्याचे कामशिवीगाळसभापती
Previous Post

जागतिक होमिओपॅथिक दिनानिमित्त शिरसोली येथे मोफत आरोग्य व रक्त तपासणी शिबिर

Next Post

प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या, प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे 

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या, प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे 

प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या, प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif