• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home आरोग्य शिबीर

जागतिक होमिओपॅथिक दिनानिमित्त शिरसोली येथे मोफत आरोग्य व रक्त तपासणी शिबिर

शासकीय होमिओपॅथिक महाविद्यालय जळगावचा उपक्रम; नागरिकांना मोफत उपचार व तपासणीची सुविधा

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 1, 2026
in आरोग्य शिबीर, जळगाव ग्रामीण
जागतिक होमिओपॅथिक दिनानिमित्त शिरसोली येथे मोफत आरोग्य व रक्त तपासणी शिबिर
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

( संतोष ताडे प्रतिनिधी शिरसोली )

शिरसोली : जागतिक होमिओपॅथिक दिन तसेच होमिओपॅथीचे जनक सॅम्युअल हॅनेमन यांच्या जयंतीनिमित्त शासकीय होमिओपॅथिक महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव यांच्या वतीने शिरसोली प्र.न. येथील मराठी शाळेत बुधवारी (दि. १ एप्रिल २०२६) सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत मोफत आरोग्य तपासणी व रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी नागरिकांना आवश्यक औषधेही मोफत देण्यात आली.

या शिबिरात शासकीय होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. पराग भागवत यांनी रुग्णांना मार्गदर्शन करताना सांगितले की, हा उपक्रम केवळ एका दिवसापुरता मर्यादित नसून रुग्णांचे आरोग्य सुधारेल तोपर्यंत संपूर्ण उपचार व औषधे उपलब्ध करून दिली जातील. तसेच शासकीय होमिओपॅथिक महाविद्यालय व रुग्णालय (देवकर कॉलेज परिसर) येथे सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या व विविध आजारांवरील उपचार मोफत केले जातात.

शारीरिक व्याधी, व्यसनमुक्ती तसेच मानसिक आजारांवरही येथे मोफत उपचार उपलब्ध असून परिसरातील नागरिकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

या वेळी नि.वै. डॉ. केयूर चौधरी, डॉ. योगेश, ताळे सर, डॉ. एस.आर. पाटील, शिरसोली प्र.न.चे माजी उपसरपंच रामकृष्ण काटोले, संतोष ताडे, भरत बारी, मुद्दसर पिंजारी, मयूर भुते, मुख्याध्यापक शंकरलाल साळुंखे, रहिमान तांबोळी, किशोर पाटील, सुनीता पाटील, संध्या पाटील, नंदलाल सोनवणे, अश्विनी बारी आदी उपस्थित होते.

या शिबिराच्या यशस्वीतेसाठी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा !
Tags: आरोग्य केंद्रआरोग्य शिबिरजळगाव ग्रामीणनागरिकांचा प्रतिसादशिरसोलीहोमिओपॅथी
Previous Post

जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान

Next Post

रस्त्याच्या कामावरून ठेकेदाराकडून सभापतींना शिवीगाळ; धमकीची गंभीर घटना

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
रस्त्याच्या कामावरून ठेकेदाराकडून सभापतींना शिवीगाळ; धमकीची गंभीर घटना

रस्त्याच्या कामावरून ठेकेदाराकडून सभापतींना शिवीगाळ; धमकीची गंभीर घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif