• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

एक गुढी चिऊताईच्या संवर्धनासाठी! 

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा उपक्रम

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
March 18, 2026
in जळगाव, सनउत्सव उपक्रम
एक गुढी चिऊताईच्या संवर्धनासाठी! 
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

जळगाव – श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात’ प्राथमिक विभागातर्फे येथे गुढीपाडव्याला ‘चिमणी वाचवा, निसर्ग वाचवा’ हा अमूल्य संदेश देणारी चिमणी संवर्धनाची गुढी उभारली गेली.

शाळेमधील इको क्लब तर्फे पर्यावरणातील पशुपक्षी, प्राणी, वनस्पती आदीचे संरक्षण व संवर्धन झाले पाहिजे, यासाठी इको क्लब प्रयत्नशील आहे. उपक्रमांतर्गत चिमणी संवर्धनासाठी मार्गदर्शन केले जाते.

तसेच टाकाऊपासून टिकाऊ अशी नैसर्गिक घरटी बनवून त्या घरट्यांचे वाटपही केले जाते.श्री.संत ज्ञानेश्वर शाळेमधील इको क्लब तर्फे दिलेल्या हाकेला शाळेतील विद्यार्थी व पालकांकडून कडून मिळणारा प्रतिसाद पाहता लोकांमध्ये पक्ष्यांबद्दल असलेली जाणीवजागृती दिसून आली. याबद्दल घेतलेला पुढाकार निश्चितच चिमण्यांची संख्या वाढीसाठी पोषक ठरेल असे शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी सांगितले.

 

नेहमी पर्यावरण पूर उपक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक सर्वांचाच मोठ्या प्रमाणावर सहभाग असतो.

बातमी शेअर करा !
Tags: उपक्रमगुढीचिमणी संवर्धनजळगावविद्यालयश्री संत ज्ञानेश्वरसंवर्धन
Previous Post

गॅस सिलिंडर टंचाईविरोधात शिवसेनेचे काळ्या पट्ट्या  बांधून निषेध आंदोलन!

Next Post

“कॅन्सर” ला रोखण्यासाठी ‘भूमी सुपोषण अभियान’ आवश्यक – डॉ. निलेश चांडक

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
“कॅन्सर” ला रोखण्यासाठी ‘भूमी सुपोषण अभियान’ आवश्यक – डॉ. निलेश चांडक

"कॅन्सर" ला रोखण्यासाठी ‘भूमी सुपोषण अभियान’ आवश्यक – डॉ. निलेश चांडक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

September 5, 2026
युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif