• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home घटना

शासकीय वसतिगृहात आयटीआय विद्यार्थ्याची गळफास

आत्महत्येचे कारण अस्पष्ट : इन्स्टाग्राम स्टेटसमुळे वाढले गूढ

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
March 17, 2026
in घटना, जळगाव
शासकीय वसतिगृहात आयटीआय विद्यार्थ्याची गळफास
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

शासकीय वसतिगृहात आयटीआय विद्यार्थ्याची गळफास

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव- शहरातील शासकीय वसतिगृहातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे राहणाऱ्या १८ वर्षीय विद्यार्थ्याने राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली. मृत विद्यार्थ्याचे नाव रोहित समाधान पवार (वय १८, रा. निंभोरा ता. धरणगाव) असे आहे. तो जळगाव येथील शासकीय आयटीआयमध्ये शिक्षण घेत होता आणि शासकीय वसतिगृहात राहत होता.

मंगळवारी सकाळी रोहितचे वडील समाधान पवार आणि काका त्याला भेटण्यासाठी वसतिगृहात आले होते. त्यावेळी पोटात दुखत असल्यामुळे आज कॉलेजला गेलो नसल्याचे रोहितने वडिलांना सांगितले होते. काही वेळाने वडील गावी परतल्यानंतर दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास रोहितने राहत्या खोलीत गळफास घेतला.दरम्यान, दुपारी कॉलेजवरून परतलेल्या त्याच्या रूममेट सागर शिरोळ याला हा प्रकार दिसून आला. त्यानंतर रोहितला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले.दरम्यान, रोहितच्या वडिलांनी या घटनेबाबत संशय व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

इन्स्टाग्राम स्टेटसमुळे वाढले गूढ

आत्महत्येपूर्वी रोहितने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक सूचक स्टेटस ठेवले होते. त्यात “इन्स्टाग्राम अकाउंटला समस्या येत असल्याने आजपासून अकाउंट बंद करत आहे. कोणीही मेसेज करू नये. कोणाला काही वाईट मेसेज गेले असतील तर माफ करा,” असा मजकूर होता. या स्टेटसमुळे या प्रकरणाबाबत अधिक गूढ निर्माण झाले आहे.

बातमी शेअर करा !
Tags: आत्महत्याआयटीआयइंस्टाग्रामवस्तीगृहविद्यार्थीविद्यार्थ्यांची आत्महत्याशासकीय
Previous Post

मेहरून तलाव बगीचाचे दिवस पालटणार…

Next Post

गॅस सिलिंडर टंचाईविरोधात शिवसेनेचे काळ्या पट्ट्या  बांधून निषेध आंदोलन!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
गॅस सिलिंडर टंचाईविरोधात शिवसेनेचे काळ्या पट्ट्या  बांधून निषेध आंदोलन!

गॅस सिलिंडर टंचाईविरोधात शिवसेनेचे काळ्या पट्ट्या  बांधून निषेध आंदोलन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif