• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home गौरव

बारावी परीक्षा काळात ॲडव्हान्स लाइफ सपोर्ट ॲम्बुलन्स सेवा

वैद्यकीय पथकाचा नूतन महाविद्यालयातर्फे सत्कार

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
March 13, 2026
in गौरव, जळगाव
बारावी परीक्षा काळात ॲडव्हान्स लाइफ सपोर्ट ॲम्बुलन्स सेवा
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : बारावीच्या परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे महाविद्यालयात ॲडव्हान्स लाइफ सपोर्ट ॲम्बुलन्स (ऑक्सिजनसह) व चालकासह संपूर्ण परीक्षा कालावधीत सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. या सेवेमुळे परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना तातडीची वैद्यकीय मदत मिळण्याची सोय झाली.

या सेवेसाठी योगदान दिल्याबद्दल डॉ. चेतन अग्निहोत्री, डॉ. गिरीश पाटील, रेडियम तंत्रज्ञ . राहुल बडगुजर, रेडियम तंत्रज्ञ मयूर भदाणे तसेच चालक संदीप गवळे आणि चालक किशोर शिरुडे यांचा महाविद्यालयातर्फे विशेष सत्कार करण्यात आला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख यांच्या हस्ते सर्वांचे पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी दिलेल्या या सेवेमुळे वैद्यकीय पथकाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा !
Tags: ॲम्बुलन्सजळगावनूतन महाविद्यालयप्राचार्यबारावी परीक्षावैद्यकीय सेवासत्कारसिव्हिल हॉस्पिटल
Previous Post

निंभोरा कृषी विद्यालयात जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम

Next Post

NIF ग्लोबल जळगावच्या विद्यार्थ्यांची ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये निवड

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
NIF ग्लोबल जळगावच्या विद्यार्थ्यांची ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये निवड

NIF ग्लोबल जळगावच्या विद्यार्थ्यांची ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

September 5, 2026
युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif