• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

मालमत्ताकर वेळेत भरल्यास दंड माफ – महापौर दीपमाला काळे

जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे 'शास्ती माफी' अभय योजनेत सहभागी व्हा!

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
March 5, 2026
in जळगाव, सरकारी योजना
मालमत्ताकर वेळेत भरल्यास दंड माफ – महापौर दीपमाला काळे
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज

जळगाव : जळगाव शहरातील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. नागरिकांकडून वारंवार होणाऱ्या मागणीचा विचार करून जळगाव शहर महानगरपालिकेने मालमत्ता करावरील थकबाकीवर सवलत देण्यासाठी ‘अभय योजना’ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना मर्यादित कालावधीसाठी असून, नागरिकांना ०५ मार्च ते १९ मार्च २०२६ या दरम्यान आपल्या मालमत्ता करावरील शास्ती (दंड) माफ करून घेता येणार आहे, अशी माहिती महापौर दीपमाला काळे यांनी दिली आहे.

 

ही योजना लागू झाल्यामुळे नागरिकांना त्यांच्या थकीत करावरील दंडाची रक्कम न भरता केवळ मुळ कर भरून थकबाकीमुक्त होता येणार आहे. नागरिकांच्या सोयीसाठी महानगरपालिकेने कर भरणा करण्याकरिता विविध डिजिटल पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. यात QR कोड स्कॅनिंग, नेट बँकिंग, डेबिट/क्रेडिट कार्ड, UPI ॲप्स (फोनपे, गुगल पे इ.) याचा समावेश आहे.

 

शहराच्या विकासासाठी आणि स्वतःवरील थकबाकीचा बोजा कमी करण्यासाठी नागरिकांनी या १५ दिवसांच्या विशेष सवलतीचा लाभ घ्यावा. महापौर दिपमाला काळे यांनी नागरिकांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

बातमी शेअर करा !
Tags: Jalgaon Municipal CorporationJalgaon NewsProperty Tax Jalgaonकर सवलत योजनाजळगाव बातम्याजळगाव महानगरपालिकामहापौर दीपमाला काळेमालमत्ता कर
Previous Post

जळगावचे नागरिक दुबईला सुरक्षित -आ सुरेश भोळे 

Next Post

जळगावमध्ये “प्रॉपर्टी एक्स्पो” नाशिकमध्ये गुंतवणुकीची संधी!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जळगावमध्ये “प्रॉपर्टी एक्स्पो” नाशिकमध्ये गुंतवणुकीची संधी!

जळगावमध्ये "प्रॉपर्टी एक्स्पो" नाशिकमध्ये गुंतवणुकीची संधी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026

डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif