• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home आंतरराष्ट्रीय

जळगावचे नागरिक दुबईला सुरक्षित -आ सुरेश भोळे 

दुबईहून उद्यापर्यंत जळगाव येणार सुखरूप : व्हिडिओ कॉल द्वारे जाणून घेतली माहिती!.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
March 4, 2026
in आंतरराष्ट्रीय, आपत्ती, ब्रेकिंग
जळगावचे नागरिक दुबईला सुरक्षित -आ सुरेश भोळे 
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव – इराक व इजराइल या देशांमध्ये युद्ध सुरू असून दुबई मध्ये काही ठिकाणी किरकोळ हल्ला झाल्याने.

फ्लाईट रद्द झाल्यामुळे जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्याततील नागरिक दुबई येथे अडकले याबाबत नवराज्य लाईव्हने ही बातमी झळकवली होती. या बातमीची दखल घेत आमादार सुरेश भोळे यांनी तात्काळ दुबई येथील अडकून पडलेल्या नागरिकांपैकी जळगाव येथील दुर्गेश चौधरी यांच्याशी संवाद साधला व त्यांची विचारपूस करत त्यांना धीर दिला. व माहिती जाणून घेतली.व दुबई येथील जळगावचे सर्व नागरिक सुखरूप व सुरक्षित असून ते लवकरच आपल्या गावी येणार आहे अशी माहिती आमदार सुरेश भोळे यांनी दिले.

 

इराक व इजराइल ही युद्ध सुरू आहे या काळात जळगाव धुळे व नंदुरबार येथील काही नागरिक कंपनीच्या सेमिनार निमित्त दुबई येथे गेले होते व त्यानंतर दुबई काही हल्ले झाले. हे हल्ले दुबईच्या सुरक्षा यंत्रणेने परतून लावल्यानंतर त्या मिसाईल चे काही अवशेष काही बिल्डिंगवर पडल्यामुळे तेथील नुकसान झाले होते. याच दरम्यान दुबईने विमान सेवा बंद ठेवल्यामुळे जळगावचे नागरिक दुबई येथे अडकले होते. व त्यानंतर दुबईचे AI ने तयार केलेले हल्ल्याचे व्हिडिओ व्हायरल होत होते. व जळगावचे नागरिक येथे अडकलेले अशा अफवा पसरत होत्या. मात्र आज या संदर्भात आमदार सुरेश भोळे यांनी त्यांची विचारपूस केल्यानंतर ते सुरक्षित असून मंत्री गिरीश महाजन यांच्या चर्चा केली आहे. त्यांना जळगावी आणण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. व ते लवकरच जळगावी सुखरूप परत येतील असे कळवले आहे.

 

https://www.facebook.com/share/v/1CYd2oW4E9/

 

 

बातमी शेअर करा !
Tags: आ सुरेश भोळेजळगावदुबईदुर्गेश चौधरीफ्लाईटविमान सेवासेमिनार
Previous Post

गोखलेज् ॲडव्हान्सड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटतर्फे छायाचित्रांचे प्रदर्शन व व्याख्यान

Next Post

मालमत्ताकर वेळेत भरल्यास दंड माफ – महापौर दीपमाला काळे

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
मालमत्ताकर वेळेत भरल्यास दंड माफ – महापौर दीपमाला काळे

मालमत्ताकर वेळेत भरल्यास दंड माफ - महापौर दीपमाला काळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif