• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home आरोग्य शिबीर

६६ व्या वाढदिवसानिमित्त ६६ जणांना मिळाली नवी दृष्टी!

हभप जगन्नाथ महाराज नेत्रालयात तज्ज्ञ डॉक्टरांकडून यशस्वी शस्त्रक्रिया

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
February 24, 2026
in आरोग्य शिबीर, जळगाव
६६ व्या वाढदिवसानिमित्त ६६ जणांना मिळाली नवी दृष्टी!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

६६ व्या वाढदिवसानिमित्त ६६ जणांना मिळाली नवी दृष्टी!

हभप जगन्नाथ महाराज नेत्रालयात तज्ज्ञ डॉक्टरांकडून यशस्वी शस्त्रक्रिया

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव – गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त ६६ रूग्णांवर मोतिबींदूची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आल्याने नवी दृष्टी मिळाली आहे. नेत्रतज्ज्ञ डॉ. नितु पाटील यांच्या टीमने ह्या शस्त्रक्रिया केल्या.

 

गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला. हभप जगन्नाथ महाराज नेत्रालयाच्या माध्यमातून खान्देश व विदर्भातील ६६ रूग्णांवर मोतिबींदूची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर डॉ. उल्हास पाटील यांनी रूग्णांशी संवाद साधला. त्यावेळी रूग्णांनी डॉ. उल्हास पाटील रूग्णालयामुळे आम्हाला नवी दृष्टी मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. शस्त्रक्रिया झालेल्या रूग्णांसमवेत डॉ. उल्हास पाटील यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. याप्रसंगी विभागप्रमुख डॉ. एन.एस. आर्विकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, नेत्रतज्ज्ञ डॉ. नितु पाटील, डॉ. रेणुका पाटील, डॉ. मयूरी निलावाड, डॉ. निखील चौधरी, डॉ. अश्विनी पाटील, डॉ. संकेत पाटील, डॉ. नेहा नारखेडे, डॉ. जतिन बाविस्कर, डॉ. शुभम भारसाकळे, डॉ. अनिश कांदळगावकर, डॉ. अभिजीत काकड, डॉ. दिव्या पोखरणकर, डॉ. मुग्धा बिचकर, डॉ. किर्ती महाजन, डॉ. ऋतुजा चव्हाण, डॉ. रिया गोरे, संजय महाजन, सबाह, बुशरा, तृप्ती यांनी या शस्त्रक्रियेसाठी सहकार्य केले.

डॉ.नितु पाटील यांचा कोट—

दर वर्षी प्रमाणे या वेळी देखील डॉ उल्हास पाटील यांचा ६६ वा वाढदिवस निमित्ताने ६६ नेत्र रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीपणे करत वाढदिवस भेट दिली आहे. सरांना गणेशाची सिद्धी, हनुमानाची भक्ती, चाणक्याची नीती, शारदेचं ज्ञान, भिष्माच वचन,कर्णच दान, कुबेराचा भंडार आणि भगवान धन्वंतरी ची काया मिळो हेच वाढदिवसानिमित्त शुभेच्छा..!ड

काय बोलले रूग्ण

मोठया व्यक्तीच्या वाढदिवसानिमीत्त शिबिर म्हटले की मोफत असूनही पैसा खर्च होत असल्याचा अनुभव आहे पण पहिल्यांदाच आम्ही एकही रूपया न खर्च करता अत्याधुनिक सुविधा, स्वच्छ वार्ड, आपुलकीची सेवा आणि तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळवले तसेच डॉ.उल्हास पाटील इतके मोठे व्यक्तीमत्व असून आमच्यातलेच होवून वाढदिवस साजरा करतात असे म्हणत साधी राहणी उच्च विचारसरणीचे डॉ. उल्हास पाटील यांना दिर्घायुष्य लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना.

बातमी शेअर करा !
Tags: गोदावरी फाउंडेशनडॉ उल्हास पाटीलडॉक्टर यशस्वीदृष्टीनेत्र रुग्णनेत्र शिबिरमोतीबिंदू शस्त्रक्रियारुग्णांना दृष्टीवाढदिवसानिमित्त
Previous Post

जळगावात भाजप महिला मोर्चाचे काँग्रेसविरोधात आंदोलन!

Next Post

महसूल विभागाचा वाळू माफियांना दणका!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
महसूल विभागाचा वाळू माफियांना दणका!

महसूल विभागाचा वाळू माफियांना दणका!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif