• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home आरोग्य शिबीर

शिरसोलीला शिवजयंतीनिमित्त महाआरोग्य शिबिराला उदंड प्रतिसाद!

९५७ नागरिकांनी घेतला मोफत आरोग्य तपासणीचा लाभ: शिवसैनिक शिवदास बारी मित्रपरिवारातर्फे आयोजन

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
February 22, 2026
in आरोग्य शिबीर, जळगाव ग्रामीण
शिरसोलीला शिवजयंतीनिमित्त महाआरोग्य शिबिराला उदंड प्रतिसाद!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

शिरसोली (जळगाव तालुका): शिवजयंतीच्या पावन पर्वानिमित्त जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र. बो. येथे भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात शिरसोली परिसरासह जळगाव शहरातील एकूण ९५७ नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणी व उपचारांचा लाभ घेतला.

सकाळी ९ वाजता सुरू झालेल्या या शिबिराचे आयोजन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरसोली प्र. बो. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आले होते.

या शिबिरासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील, विक्रम गुलाबराव पाटील, शिवसैनिक शिवदास उत्तम बारी तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे उत्तर महाराष्ट्र सचिव जितेंद्र गवळी यांनी विशेष परिश्रम घेतले.

तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग

रुग्ण तपासणीसाठी डॉ. राहुल चौधरी, डॉ. विजयकुमार धकाते, डॉ. स्वाती बळी, डॉ. बबिता मंडल आणि डॉ. कार्तिकेश्वरी अन्नेवार यांनी सेवा दिली.

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जळगाव शहर प्रमुख चेतन राजू तांबोली व त्यांच्या टीमने संपूर्ण शिबिराचे उत्कृष्ट नियोजन केले.

मान्यवरांची उपस्थिती

या वेळी माजी सभापती नंदूभाऊ पाटील, युवा सेना तालुका अध्यक्ष रामकृष्ण काटोले, ग्रामपंचायत अध्यक्ष प्रवीण उत्तमराव पाटील, माजी सरपंच प्रवीण अशोक बारी, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत काटोले, माजी सरपंच अनिल पाटील, संतोष ताडे, विजय पाटील, उमाजी पांगळे, नीरज वाणी, विवेक बारी, अनिल न्हावी, अविनाश पाटील, सुनील पाटील, किरण बारी, कैलास लावणे, चेतन खलसे, पवन पाटील यांच्यासह शिरसोली प्र. बो. व प्र. न. येथील शिवसैनिक व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

शिबिरात सहभागी रुग्णालये व तपासणी संख्या

राजश्री छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल – जळगाव

रुग्ण तपासणी : २०३

महाजन हॉस्पिटल – जळगाव

रुग्ण तपासणी : १७९

जीवन ज्योती कॅन्सर हॉस्पिटल – जळगाव

रुग्ण तपासणी : ५७

जळगाव कॅन्सर केअर व रेडिएशन सेंटर – जळगाव

रुग्ण तपासणी : ४९

शासकीय आयुर्वेद रुग्णालय – जळगाव

सामान्य तपासणी व गर्भवती महिलांची ANC तपासणी : २४८

एकूण ECG तपासणी : १३१

एकूण रक्त तपासणी : ९०

एकूण लाभार्थी : ९५७

या भव्य उपक्रमाचे आयोजन शिरसोली येथील शिवसैनिक शिवदास उत्तम बारी यांच्या वतीने करण्यात आले होते. यासाठी समस्त शिरसोलीतील शिवसैनिक व शिवप्रेमी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

बातमी शेअर करा !
Tags: आरोग्य शिबिरउदंड प्रतिसादजळगाव ग्रामीणडॉक्टरांची टीमनागरिकांचा प्रतिसादप्रतापराव पाटीलमंत्री गुलाबराव पाटीलशिरसोलीशिवजयंती
Previous Post

के सी ई इंजिनिअरींग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयांत शिवजयंती उत्साहात 

Next Post

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन!

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif