• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

शिव कॉलनीत शिवरायांच्या भव्य प्रतिकृतीचे अनावरण!

शिवजयंती निमित्त दि.१९ रोजी प्रभाग ७ येथे शिव कॉलनी परिसरातील नागरिकांना उपस्थितीचे आवाहन.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
February 17, 2026
in जळगाव, शिवजयंती उत्सव
शिव कॉलनीत शिवरायांच्या भव्य प्रतिकृतीचे अनावरण!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

जळगाव :  आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त (शिवजयंती) शहरात उत्साहाचे वातावरण असून, यानिमित्ताने एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १९ फेब्रुवारी रोजी, सायंकाळी ७ वाजता प्रभाग ७ येथे शिवकॉलनी स्टॉप परिसरात महाराजांच्या एका भव्य-दिव्य प्रतिकृतीचे दर्शन सोहळा पार पडणार आहे.

याप्रसंगी आ. राजूमामा भोळे, महापौर दिपमाला काळे, महापालिकेचे स्थायी समिती सदस्य तथा प्रभागातील नगरसेवक विशाल भोळे, नगरसेविका अंकिताताई पाटील, नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे उपस्थित राहतील. “शिवराय मना-मनात, शिवजयंती घराघरात” या संकल्पनेतून साकारलेला हा सोहळा शिवप्रेमींसाठी मोठा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.

शिवरायांचे विचार घराघरात पोहोचावेत या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात महाराजांच्या आकर्षक प्रतिकृतीचे पूजन केले जाणार आहे. आयोजकांनी सर्व जळगावकर नागरिकांना या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक पंकज सुरेश पाटील (सामाजिक कार्यकर्ते) तथा शिवनेरी ग्रुप यांच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा !
Tags: जळगावजळगाव कार्यक्रमदिनांक 19 फेब्रुवारी रोजीनागरिकांची उपस्थितीप्रभाग ७शिव कॉलनीशिवजयंती
Previous Post

राज्यस्तरीय परिषदेत पौर्णिमा देशमुख यांचा डंका! 

Next Post

जिल्ह्यात २०३ शेतकऱ्यांची आत्महत्या !

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जिल्ह्यात २०३ शेतकऱ्यांची आत्महत्या !

जिल्ह्यात २०३ शेतकऱ्यांची आत्महत्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला* महादौडीत उसळला जनसागर!

October 20, 2026
नशामुक्त जळगाव अभियानासाठी जैन उद्योग समूह सदैव सोबत – अशोक जैन.

नशामुक्त जळगाव अभियानासाठी जैन उद्योग समूह सदैव सोबत – अशोक जैन.

October 18, 2026
श्री समर्थ प्राथमिक विद्यामंदिरात कन्या पूजन कार्यक्रम उत्साहात संपन्न

श्री समर्थ प्राथमिक विद्यामंदिरात कन्या पूजन कार्यक्रम उत्साहात संपन्न

October 16, 2026
जामनेर-बोदवड रस्त्यावर काळाचा घाला ; एकाच दुचाकीवरील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू!

जामनेर-बोदवड रस्त्यावर काळाचा घाला ; एकाच दुचाकीवरील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू!

October 15, 2026
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड!

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड!

October 15, 2026
रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

October 14, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif