• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

प्रभाग ८ मध्ये विकासाला गती !

ओपन स्पेसमध्ये पेव्हर ब्लॉक, सुशोभीकरण व वॉल कंपाऊंडची कामे पूर्ण;आ. राजू मामा भोळे यांच्या हस्ते विकासकामांचे लोकार्पण!

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
February 16, 2026
in जळगाव, विकासकामे
प्रभाग ८ मध्ये विकासाला गती !
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव – जळगाव महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टी–शिवसेना महायुती सत्तेवर आल्यानंतर शहरातील विविध भागांमध्ये नियोजित विकासकामांना वेग देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रभाग क्रमांक ८ मधील पिंप्राळा परिसरात महत्त्वपूर्ण विकासकामांचे लोकार्पण नुकतेच पार पडले.

प्रभाग क्रमांक ८ अंतर्गत ओम शिवशंकर मंदिर, ओम शांती नगर परिसरातील मनपा ओपन स्पेसमध्ये पेव्हर ब्लॉक बसविणे, सुशोभीकरण करणे तसेच वॉल कंपाऊंड उभारणे ही कामे पूर्ण करण्यात आली असून, या विकासकामांचे लोकार्पण जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी उपमहापौर मनोज चौधरी, शांताराम पाटील सर, नगरसेविका कविता पाटील, नगरसेवक अमर जैन, नगरसेवक नरेंद्र पाटील, नगरसेवक डॉ. चंद्रशेखर पाटील, नगरसेविका जयश्री पाटील, मंडळ क्रमांक ५ युवा मोर्चा अध्यक्ष गौरव राजपूत, महिला अध्यक्ष माधुरी हांडे, सामाजिक कार्यकर्ते राहुल पाटील, रिंकू चौधरी, योगेश दादा, ठेकेदार चंदन पाटील व हितेश भदाणे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार राजू मामा भोळे म्हणाले की, महायुती जनतेला दिलेल्या प्रत्येक आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी कटिबद्ध असून, संपूर्ण जळगाव शहरात आवश्यक त्या ठिकाणी दर्जेदार विकासकामे राबविली जातील.

बातमी शेअर करा !
Tags: Navrajya Liveजळगाव विकासकामेजळगाव स्थानिक बातमीप्रभाग ८ जळगावभाजप शिवसेना महायुतीराजू मामा भोळे आमदार
Previous Post

सुशोभीकरण व विविध विकासकामांचे लोकार्पण!

Next Post

निर्भीड पत्रकारितेसाठी चंदन पाटील यांना राज्यस्तरीय सन्मान

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
निर्भीड पत्रकारितेसाठी चंदन पाटील यांना राज्यस्तरीय सन्मान

निर्भीड पत्रकारितेसाठी चंदन पाटील यांना राज्यस्तरीय सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

March 2, 2026
चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

March 2, 2026
खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

March 1, 2026
जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

March 1, 2026
खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

February 28, 2026
स्थायी सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध निवड!

स्थायी सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध निवड!

February 27, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif