• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

सुशोभीकरण व विविध विकासकामांचे लोकार्पण!

प्रभाग क्रमांक ९ मधील ,द्वारका नगर ओपन स्पेसमध्ये पेव्हर ब्लॉक, सुशोभीकरण ; लोकार्पण उपमहापौर मनोज चौधरी व नगरसेवक विशाल भोळे यांच्या उपस्थितीत संपन्न

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
February 16, 2026
in जळगाव, विकासकामे
सुशोभीकरण व विविध विकासकामांचे लोकार्पण!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य न्यूज नेटवर्क

जळगाव – जळगाव महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टी–शिवसेना महायुतीने एकहाती सत्ता मिळवल्यानंतर जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी विकासकामांना गती देण्यात आली आहे.

प्रभाग क्रमांक ९ मधील द्वारका नगर (मिळकत क्रमांक 118/3) येथील मनपा मालकीच्या ओपन स्पेसमध्ये पेव्हर ब्लॉक बसविणे, सुशोभीकरण करणे तसेच वॉल कंपाऊंड उभारणे या विकासकामांचे लोकार्पण कार्यक्रम नुकताच पार पडला.

या विकासकामांचे लोकार्पण उपमहापौर मनोज चौधरी व जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे यांचे पुत्र ,नगरसेवक विशाल भोळे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी  डॉ. चंद्रशेखर पाटील, नगरसेविका जयश्री राहुल पाटील, मंडळ क्रमांक ५ युवा मोर्चा अध्यक्ष गौरव पाटील, सामाजिक कार्यकर्ते राहुल पाटील, रिंकू चौधरी, योगेश दादा, ठेकेदार हितेश भदाणे, चंदन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

महायुती जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यास सक्षम असून संपूर्ण जळगाव शहरात विविध विकासकामे सातत्याने राबविण्यात येतील, असे आश्वासन यावेळी उपमहापौर मनोज चौधरी व नगरसेवक विशाल भोळे यांनी दिले.

बातमी शेअर करा !
Tags: उपमहापौर मनोज चौधरीजळगाव विकासकामेद्वारका नगरपेवर ब्लॉक कामप्रभाग क्रमांक 9लोकार्पण सोहळाविशाल भोळे
Previous Post

शॉर्टसर्किटमुळे भीषण आग; तीन घरे खाक

Next Post

प्रभाग ८ मध्ये विकासाला गती !

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
प्रभाग ८ मध्ये विकासाला गती !

प्रभाग ८ मध्ये विकासाला गती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif