• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

शॉर्टसर्किटमुळे भीषण आग; तीन घरे खाक

संसार उपयोगी वस्तूसह साखरपुड्यासाठी खरेदी केलेल्या वस्तू आगीत भस्मसार; आमदार राजू मामा भोळे यांची तात्काळ मदत

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
February 15, 2026
in Uncategorized, घटना
शॉर्टसर्किटमुळे  भीषण आग; तीन घरे खाक
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत तीन घरे खाक!

संसार उपयोगी वस्तूसह साखरपुड्यासाठी खरेदी केलेल्या वस्तू आगीत भस्मसार

नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव – येथील पांजरापोळ पाण्याच्या टाकीपरिसरातील तरुण कुढापा चौकात घरांना शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत गणेश शंकर शिरसाळे ,निलेश शंकर शिरसाळे , सुभाबाई दगडू सपकाळे यांची घरे जळून खाक झाली आहे. आज सकाळी १०:३०च्या सुमारास लागलेल्या या आगीमुळे घरातील संसार उपयोगी वस्तू राख झाल्या आहेत. गणेश शिरसाळे यांच्याकडे साखरपुड्यासाठी खरेदी केलेल्या वस्तू देखील या आगीत जळून राख झाल्या आहेत.

सुदैवाने या ठिकाणी जीवित हानी झाली नाही. आज सकाळी १०:३०च्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागली व त्यानंतर फ्रिजचे कॉम्प्रेसर चा स्पोर्ट झाल्याने या आगिने रुद्र रूप धारण केल्याने या आगीच्या लपेट्यात तीन घरांचे नुकसान झाले असून, तीनही पार्टीशनची घरे जळून खाक झाले आहेत. दरम्यान आगीची माहिती मिळताच. या ठिकाणी नागरिकांनी तात्काळ अग्निशामक विभागाला सूचित केल्यानंतर तात्काळ अग्निशामक पथक घटनास्थळी दाखल झाले.व त्यांनी ही आग आटोक्यात आणली सुमारे चार बंब द्वारे अग्निशामन विभागाने शर्तीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली.

आमदार राजू मामा भोळे यांची घटनास्थळी धाव !आग्रस्तांना दिले भांडे गॅस व संसार उपयोगी वस्तू.

या घटनेची माहिती कळताच जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे हे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी या परिवाराला धीर देत या कुटुंबाला लागणाऱ्या संसार उपयोगी वस्तू   दिल्या यावेळी महापौर दीपमाला काळे,महापौर मनोज चौधरी , नगरसेवक सुनील खडके, विश्वनाथ खडके, पीयूष कोल्हे,कैलास सोनवणे, निलेश तायडे, कल्पेश सोनवणे,संजय चौधरी,हे देखील या ठिकाणी उपस्थित होते

विठ्ठल मंदिरस्थान ने केली निवाऱ्याची व्यवस्था

दरम्यान लागलेल्या भीषण आगीत गणेश शंकर शिरसाळे ,निलेश शंकर शिरसाळे , सुभाबाई दगडू सपकाळे यांची घरे जळून खाक झाली असून त्यांना निवाऱ्याची व्यवस्था केली असल्याची माहिती माजी उपमहापौर सुनील खडके व नगरसेवक विश्वनाथ खडके यांनी दिली.

 

 

बातमी शेअर करा !
Tags: अग्निशामक दलआमदार राजू मामा भोळेचार बंबतीन घरांना आगदीपमाला काळेनागरिकांची मदतभीषण आगमहापौर
Previous Post

जळगावच्या डॉ. संदीप भरुडेंनी जागतिक पातळीवर घडवला नवा इतिहास !

Next Post

सुशोभीकरण व विविध विकासकामांचे लोकार्पण!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
सुशोभीकरण व विविध विकासकामांचे लोकार्पण!

सुशोभीकरण व विविध विकासकामांचे लोकार्पण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

April 17, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif