• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

जळगावच्या डॉ. संदीप भरुडेंनी जागतिक पातळीवर घडवला नवा इतिहास !

दिल्लीतील आंतरराष्ट्रीय परिषदेत अभिनव ‘डबल वायर टेक्निक’चे यांचे सादरीकरण; डॉक्टर भारुडे यांचे हृदय उपचार पद्धतिचे तज्ञ डॉक्टरांनी केले कौतुक.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
February 15, 2026
in राष्ट्रीय, वाणिज्य वार्ता
जळगावच्या डॉ. संदीप भरुडेंनी जागतिक पातळीवर घडवला नवा इतिहास !
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव प्रतिनिधी – जळगावचे नामांकित डीएनबी इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट व एफएससीएआय (यूएसए) डॉ. संदीप भरुडे यांनी दिल्ली येथे पार पडलेल्या प्रतिष्ठित CHIP CTO आंतरराष्ट्रीय कार्डिओलॉजी परिषदेत आपल्या अभिनव तंत्रज्ञानाचे सादरीकरण करून जळगावचे नाव जागतिक पातळीवर उज्ज्वल केले आहे.

 

या परिषदेत डॉ. भरुडे यांनी “डबल वायर टेक्निक फॉर CTO अँड कॉम्प्लेक्स PTCA” ही नवी व अत्यंत प्रभावी पद्धत सादर केली. या सादरीकरणास भारत व परदेशातील ५०० हून अधिक नामवंत हृदयरोग तज्ज्ञ उपस्थित होते. जगातील आघाडीच्या कार्डिओलॉजिस्टनी या तंत्रज्ञानाचे भरभरून कौतुक केले.

 

महत्त्वपूर्ण वैद्यकीय क्रांतीया नव्या पद्धतीमुळे —

• प्रक्रियेचा कालावधी २ तासांवरून १ तासावर (५०% घट)

• गुंतागुंत होण्याचे प्रमाण ८०% ने कमी

• प्रक्रियेचे यशाचे प्रमाण ९५%

 

असे अत्यंत सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.

ही पद्धत १००० हून अधिक गुंतागुंतीच्या PTCA रुग्णांच्या अभ्यासावर आधारित असून त्याचे संशोधन निष्कर्ष नामांकित युरोपियन मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत.

 

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय गौरव

 

भारताचे ज्येष्ठ व सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. ए. बी. मेहता (फोर्टिस व जसलोक हॉस्पिटल) यांनी डॉ. भरुडे यांचे या अभिनव संशोधनाबद्दल विशेष अभिनंदन केले.

 

जागतिक स्तरावर अध्यापन

 

डॉ. भरुडे यांची ही पद्धत आता जागतिक स्तरावर प्रमाणित (Certified) करण्यात आली असून, आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रशिक्षण व अध्यापनासाठी वापरली जात आहे.

 

जळगावसाठी अभिमानाचा क्षण

या उल्लेखनीय यशामुळे जळगावचे नाव जागतिक कार्डिओलॉजी क्षेत्रात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले असून संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे.“ही नवी पद्धत हृदयरोग उपचारात सुरक्षितता, वेग व यशाचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढवणारी क्रांती ठरत आहे.” — CHIP CTO परिषद, दिल्ली.

बातमी शेअर करा !
Tags: आंतरराष्ट्रीय परिषदकार्डिओलॉजी बातमीजळगाव डॉक्टरजळगाव बातमीडॉ. संदीप भरुडेपरिषद गौरवभारतीय डॉक्टर गौरवमहाराष्ट्र वैद्यकीय बातमीवैद्यकीय संशोधनहृदयरोग बातमी
Previous Post

श्रीक्षेत्र नागाई-जोगाई मंदिरात जैन उद्योगसमूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांना सपत्नीक पूजेचा मान !

Next Post

शॉर्टसर्किटमुळे भीषण आग; तीन घरे खाक

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
शॉर्टसर्किटमुळे  भीषण आग; तीन घरे खाक

शॉर्टसर्किटमुळे भीषण आग; तीन घरे खाक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

June 4, 2026

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 4, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

June 2, 2026
“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

June 2, 2026
विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

May 31, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif