• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

मोबाईलच्या युगातही रेडिओचे महत्त्व अधिक!

‘रेडिओ मनभावन'ला विद्यार्थ्यांची भेट; जुन्या आठवणींना उजाळा

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
February 14, 2026
in जळगाव, वाणिज्य वार्ता
मोबाईलच्या युगातही रेडिओचे महत्त्व अधिक!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव – जागतिक रेडिओ दिनाचे औचित्य साधून स्थानिक महाविद्यालयाच्या वतीने समुदाय ‘रेडिओ मनभावन’ केंद्राला भेट देण्याचा विशेष उपक्रम नुकताच राबविण्यात आला. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी रेडिओचे कार्य, प्रसारणाची पद्धत आणि या माध्यमाचा बदलता प्रवास प्रत्यक्ष अनुभवला.या उपक्रमासाठी शैक्षणिक संचालिका मृणालिनी फडणवीस, उपप्राचार्य प्रा. देवेंद्र इंगळे, मानव्यविद्या शाखा अधिष्ठाता प्रा. बी. एन. केसूर आणि पाल महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. सी. पी. लभाणे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

 

रेडिओ मनभावनचे संचालक अमोल देशमुख यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. त्यांनी रेडिओ स्टुडिओची कार्यपद्धती, रेकॉर्डिंग आणि लाइव्ह ब्रॉडकास्टिंग यातील तांत्रिक बारकावे समजावून सांगितले.आरजे शुभांगी यांनी रेडिओवरील सादरीकरण, आवाजाचा चढ-उतार आणि श्रोत्यांशी संवाद साधण्याची कला यावर मार्गदर्शन केले. “रेडिओ हे केवळ माहितीचे साधन नसून ते भावना पोहोचवण्याचे एक प्रभावी माध्यम आहे,” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.यावेळी महाविद्यालयातील वरिष्ठ प्राध्यापक व विभागप्रमुखांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी डॉ. के. पी. नारखेडे (IQAC समन्वयक),डॉ. एल. पी. वाघ, डॉ. दिलवरसिंग वसावे, डॉ. अखिलेश शर्मा, डॉ. नाशिकर सूर्यवंशी,डॉ. मनोज महाजन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक प्राध्यापिका अंकिता दुबे आणि विनोद अहिरे यांनी परिश्रम घेतले. भेटीदरम्यान ‘रेडिओच्या आठवणी’ या विषयावर चर्चा करण्यात आली.

 

मोबाईलच्या युगातही रेडिओचे महत्त्व कमी झालेले नाही, तर ते ‘डिजिटल’ स्वरूपात अधिक व्यापक झाले आहे, असा सूर या चर्चेतून उमटला. अनेक प्राध्यापकांनी आपल्या बालपणातील रेडिओ ऐकण्याचे किस्से सांगून वातावरणात रंजकता आणली.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रसारमाध्यम क्षेत्रातील रोजगाराच्या संधी आणि प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव घेता आला.

 

बातमी शेअर करा !
Tags: जागतिक रेडिओ दिन जळगावरेडिओच्या आठवणींनाविद्यार्थ्यांची रेडिओ मनभावन भेटविद्यार्थ्यांसाठी प्रसारमाध्यम
Previous Post

आयटी आणि सुरक्षा एक्स्पो २०२६’ चे शानदार उद्घाटन!

Next Post

श्रीक्षेत्र नागाई-जोगाई मंदिरात जैन उद्योगसमूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांना सपत्नीक पूजेचा मान !

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
श्रीक्षेत्र नागाई-जोगाई मंदिरात जैन उद्योगसमूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांना सपत्नीक पूजेचा मान !

श्रीक्षेत्र नागाई-जोगाई मंदिरात जैन उद्योगसमूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांना सपत्नीक पूजेचा मान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif