• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

रामेश्वर कॉलनीत भीषण आग, २० ते २५ दुचाकी जळून खाक!

साई गजानन सोसायटी येथील घटना; लाखोचे नुकसान  

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
February 14, 2026
in Uncategorized, घटना, जळगाव, ब्रेकिंग
रामेश्वर कॉलनीत भीषण आग, २० ते २५ दुचाकी जळून खाक!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

रामेश्वर कॉलनी येथील घटना; लाखोचे नुकसान

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव – आज १४ रात्री २ वाजता जळगाव येथील रामेश्वर कॉलनीत, साई गजानन सोसायटीमध्ये एकूण २४ दुचाकी जाळण्यात आल्या आहेत.सोसायटीमध्ये कुणीतरी माथेफिरू व्यक्तीने ही घटना घडवली असावी किंवा एखाद्या इलेक्ट्रिक बाईकमुळे आग लागली असावी, अशी चर्चा सुरू आहे. सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून माहिती घेतली जात असून पोलीस यंत्रणा घटनास्थळी पोहोचली आहे.

 

रामेश्वर कॉलनी, जळगाव येथील साई गजानन सोसायटीमध्ये आज पहाटे २ वाजण्याच्या सुमारास घडलेली दुर्दैवी घटना अत्यंत धक्कादायक आहे. सोसायटी परिसरात एकूण अंदाजे २० ते २५ दुचाकींच्या आगीने अनेक कुटुंबांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

 

 

या सोसायटीमध्ये प्रामुख्याने कामगार व कष्टकरी वर्ग राहतो. अनेकांनी कर्ज काढून किंवा हप्त्यांवर दुचाकी घेतलेल्या आहेत. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सर्व कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले आहे. ही घटना कुणीतरी माथेफिरू व्यक्तीने जाणीवपूर्वक घडवली असावी किंवा एखाद्या इलेक्ट्रिक बाईकमधून आग लागून ती पसरली असावी, अशी चर्चा सुरू आहे. मात्र याबाबत सखोल चौकशी करून सत्य समोर आणावे व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे.

तसेच या घटनेत नुकसान झालेल्या सर्व कुटुंबांना तात्काळ शासकीय मदत जाहीर करावी, अशीही मागणी आम्ही प्रशासनाकडे करीत आहोत.

— सागर अशोक पाटील

रहिवासी, साई गजानन सोसायटी, रामेश्वर कॉलनी, जळगाव

बातमी शेअर करा !
Tags: Jalgaon Fire Newsजळगाव बातमीदुचाकी जळून खाकरामेश्वर कॉलनी
Previous Post

कामावरून घरी येणाऱ्या मजुरास डंपर ने चिरडले!

Next Post

आयटी आणि सुरक्षा एक्स्पो २०२६’ चे शानदार उद्घाटन!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
आयटी आणि सुरक्षा एक्स्पो २०२६’ चे शानदार उद्घाटन!

आयटी आणि सुरक्षा एक्स्पो २०२६’ चे शानदार उद्घाटन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif