• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जिल्हा

यंदा शिवजयंतीची शोभायात्रा डीजे-गुलाल विरहित!

सर्वसमावेशक सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचा निर्णय; अजित पवार यांच्या निधनामुळे सांस्कृतिक सप्ताहाला फाटा- मंत्री संजय सावकारे 

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
February 13, 2026
in जिल्हा, शिवजयंती उत्सव
यंदा शिवजयंतीची शोभायात्रा डीजे-गुलाल विरहित!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव – सर्वसमावेशक सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीतर्फे १९ रोजी सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमपासून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. ही शोभायात्रा गुलाल-डिजे विरहित रहणार असून यात घोडे, संजीव देखावे, सुशोभित रथ, पारंपरिक वाद्य राहणार आहे.शाळा-महाविद्यालयाचे विद्यार्थी शहरातील विविध दरम्यान,सहभागी होतील. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनामुळे सांस्कृतिक सप्ताह साजरा केला जाणार नसल्याची माहिती महोत्सव समितीचे अध्यक्ष मंत्री संजय सावकारे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

 

महोत्सव समितीने सामाजिक एकता जपण्याचा प्रयत्न नेहमीच केला आहे. समितीतर्फे महात्मा फुले जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, छत्रपती संभाजीराजे जयंती, राज्याभिषेक दिन साजरा केली जातो. यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यात नागरिक

 

देखील उत्साहाने सहभागी होतात. यंदा देखील जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सांस्कृतिक महोत्सवाचे समितीतर्फे आयोजित करण्यात येणार असल्याचे महोत्सव समितीचे अध्यक्ष मंत्री संजय सावकारे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला राधेश्याम चौधरी, राम पवार, विनोद देशमुख, शंभू पाटील, लीना पवार आदींसह सर्वसमावेशक सार्वजनिक शिवजयंती महोत्सव

 

समितीचे कार्यकारिणीचे पदाधिकारी, सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते.

 

१५ फेब्रुवारीला महिलांची स्कूटर रॅली काढणार

 

शिव जयंती उत्सवानिमित्ताने १५ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता महिला स्कूटर् रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. स्कूटर रॅली छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहापासून महापौर दीपमाला काळे व लीना पवार यांच्या नेतृत्वात सुरुवात होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे १८ फेब्रुवारीला सकाळी ८ वाजता भाऊंचे उद्यान

 

येथे रंगभरण, चित्रकला स्पर्धा, नाट्यगृहाच्या शेजारील मैदानावर किल्ले बनवा स्पर्धा, १९ रोजी सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमजवळून शोभायात्रेला सुरुवात होईल. ही शोभायात्रा नेहरु चौक, टॉवर, चित्रा चौक मार्ग शिवतीर्थ मैदानावर शोभायात्रेची सांगता होईल.

सायंकाळी ६ वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात सांस्कृतिक होणार आहे. २० रोजी सायंकाळी ६

वाजेच्या सुमारास पोवाड्याचा कार्यक्रम होणार आहे

बातमी शेअर करा !
Tags: अजित पवार निधन शिवजयंती कार्यक्रमजळगाव शिवजयंती महोत्सवमंत्री संजय सावकारे शिवजयंतीमहिला स्कूटर रॅली जळगावशिवजयंती कार्यक्रम जळगावशिवजयंती शोभायात्रा डीजे गुलाल विरहितसर्वसमावेशक सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती
Previous Post

जळगाव खान्देश सेंट्रल येथे आयटी एक्सपो 2026 चे आयोजन

Next Post

कामावरून घरी येणाऱ्या मजुरास डंपर ने चिरडले!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
कामावरून घरी येणाऱ्या मजुरास डंपर ने चिरडले!

कामावरून घरी येणाऱ्या मजुरास डंपर ने चिरडले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

देवदत्त गोखले यांना पीएच.डी. प्रदान; संशोधनातून स्वप्नपूर्तीचा आनंद!

देवदत्त गोखले यांना पीएच.डी. प्रदान; संशोधनातून स्वप्नपूर्तीचा आनंद!

June 5, 2026
जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

June 4, 2026
जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 5, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

June 2, 2026
“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

June 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif