• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक पाटील!

होमिओपॅथिक असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. गौरव सोनवणे यांनी तकेले अभिनंदन!

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
February 12, 2026
in Uncategorized, जिल्हा, यश निवड
भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक पाटील!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव – भारत होमिओपॅथिक असोसिएशन (बीएचए)

नाशिक यांच्यातर्फे जळगाव जिल्ह्यासाठी नवीन पदाधिकारी नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील होमिओपॅथी क्षेत्रात कार्यरत असलेले डॉ. विवेक मनोहर पाटील यांची जिल्हा सचिवपदी नियुक्ती केली आहे.

त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील होमिओपॅथिक डॉक्टरांचे प्रश्न शासनदरबारी मांडणे, संघटनात्मक बांधणी मजबूत करणे तसेच जनजागृती व सदस्य नोंदणी उपक्रम प्रभावीपणे राबवण्याचे कार्य केले जाणार आहे. या नियुक्तीबद्दल भारत होमिओपॅथिक असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. गौरव सोनवणे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

त्यांच्या या नियुक्तीने जळगाव जिल्ह्यातील होमिओपॅथिक संघटनेला बळ मिळणार असून नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

बातमी शेअर करा !
Tags: डॉ. विवेक पाटील नियुक्तीहोमिओपॅथिक डॉक्टर संघटना
Previous Post

लेवा महिला अधिवेशन ही गौरवशाली बाब मान्यवरांचा सुर..

Next Post

जळगाव खान्देश सेंट्रल येथे आयटी एक्सपो 2026 चे आयोजन

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जळगाव खान्देश सेंट्रल येथे आयटी एक्सपो 2026 चे आयोजन

जळगाव खान्देश सेंट्रल येथे आयटी एक्सपो 2026 चे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव क्रिकेट लिगचा उद्या रोमहर्षक संग्राम

जळगाव क्रिकेट लिगचा उद्या रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

April 17, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif