• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home अधिवेशन

लेवा महिला अधिवेशन ही गौरवशाली बाब मान्यवरांचा सुर..

लेवा पाटीदार समाजाचे पहिले ऐतिहासिक सकल युवती व महिला अधिवेशन संपन्न.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
February 12, 2026
in अधिवेशन, जळगाव
लेवा महिला अधिवेशन ही गौरवशाली बाब मान्यवरांचा सुर..
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

लेवा पाटीदार समाजाचे पहिले ऐतिहासिक सकल युवती व महिला अधिवेशन संपन्न

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव – महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघातर्फे “सकल लेवा पाटीदार युवती व महिला अधिवेशन”जळगाव या ठिकाणी दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी धनाजी नाना विद्या प्रबोधनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाज कार्य महाविद्यालय जळगाव येथ आयोजित करण्यात आले.

 

यावेळी खान्देश सेनेच्या वतीने काढण्यात येणाऱ्या तब्बल 18 पैठणींसाठी खान्देश सेना प्रमुख सुहास बोंडे यांच्यातर्फे तर दोन पैठण्या लोकमत सखीमंच साठी कामिनी जावळे यांनी सौजन्य दाखवले. ” पैठणी माझीच…” या लकी ड्रॉ साठीचे कूपन देण्यात येत होते.

 

 

 

या अधिवेशनाला युवती आणि महिलांचा कार्यक्रम असल्याने प्रमुख अतिथी म्हणून जळगावच्या माजी महापौर सीमाताई भोळे, ॲड रोहिणी ताई खडसे खेवलकर, आरती बोरोले,डॉ ताराबाई चौधरी, नागपूर, सुरेखा भागवत भंगाळे, राज्यमंत्री,खादी व ग्रामोद्योग विभाग मा रवींद्र साठे यांच्या स्वीय सहायक ममता यशवंत पाटील, नगरसेविका सौ दीपमाला काळे, नगरसेविका उज्वला बेंडाळे, नगरसेविका गायत्री राणे, अधिवेशनाच्या संयोजिका नीता प्रकाश वराडे, नीलिमा ठोंबरे, प्रा डॉ सौ शिल्पा बेंडाळे, सौ विभावरी इंगळे,विजया जंगले, निंभोरा तालुका रावेर या ठिकाणाहून खास आलेल्या सौ कल्पना सुधाकर पाटील, श्रीमती शोभा दिलीप पाटील, राजोरा ता यावल , सौ पल्लवी भोळे, भोपाळ , सौ कल्पना शिंदे, प्रांजली खर्चे, सारिका पाटील पुणे, विभावरी इंगळे, पुणे, प्रीती इंगळे, जळगाव, मंगला पाटील, भुसावळ,आरतीताई चौधरी, भुसावळ, महासंघाच्या सुरत विभाग संयोजिका वर्षा वाणी, ज्योत्स्ना बऱ्हाटे, महासंघाच्या सल्लागार सदस्या डॉ ज्योती महाजन, प्रा डॉ सुनीता चौधरी, विधी सल्लागार सदस्या ॲड सौ भारती ढाके, विधी सल्लागार सदस्या ॲड डॉ सौ ज्योती भोळे, माजी महापौर आशाताई कोल्हे, सिंधुताई कोल्हे, सौ उज्वला राणे, सौ निशा पिंपळे, सौ नीता वायकोळे,अकोला, सौ सविता भोळे, सौ ललिता ताई पाटील, सौ चित्रा महाजन, सौ ज्योत्स्ना बऱ्हाटे, सौ पूजा मानस बोरोले, सौ शुभांगी बोरोले, डॉ सौ भावना चौधरी, सौ नीलिमा राणे , सौ संगीता भोळे, डॉ सौ निलांबरी पाटील सौ पुष्पा पाटील, सौ साधना लोखंडे आदी अनेक मान्यवर युवती व महिला पाहुणे म्हणून उपस्थित होते.

 

याचसोबत स्वामीनारायण गुरुकुल भक्ती प्रसाद महाराज, श्री लक्ष्मी नारायण महाराज, धनाजी नाना विद्या प्रबोधिनीचे अध्यक्ष माजी आमदार श्री शिरीष मधुकरराव चौधरी, महासंघाचे अध्यक्ष अरुण बोरोले, सचिव दिलीप नाफडे, डी एन सी कॉलेज चे सचिव प्रा.डॉ प्रमोद चौधरी नरेंद्र नारखेडे, फैजपूर, महाराष्ट्र लेवा महासंघाचे ज्येष्ठ सल्लागार सदस्य डॉ प्रमोद हरी महाजन, नाशिक, LCCIA चे संस्थापक प्रथम अध्यक्ष आर डी चौधरी, पुणे, पिंपळे सौदागर मंडळाचे कृष्णाजी खडसे, अध्यक्ष विकास वारके, दिलीप चौधरी, IAS श्री शामसुंदर पाटील,

 

खान्देश सेनेचे श्री सुहास दादा बोंडे, ठाणे, इंदाला संस्थेचे अध्यक्ष डॉ विजय महाजन, बढे कॅपिटल्स चे ज्ञानेश्वर बढे, स्पेक्ट्रम इण्डस्ट्रीज चे दीपक चौधरी, मुंबईचे श्री रत्नाकर चौधरी, महासंघाचे ज्येष्ठ सल्लागार आणि जळगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष मा. श्री पांडुरंग काळे, नगरसेवक श्री सुनील खडके, डी एन सी कॉलेज चे प्राचार्य प्रा डॉ राकेश चौधरी, गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रिन्सिपॉल श्री विजय पाटील, डॉ सुधाकर चौधरी, निंभोरा, खानदेश विभाग उपाध्यक्ष माजी विरोधी पक्ष नेते श्री चंद्रकांत बेंडाळे, LCCIA चे उपाध्यक्ष श्री किशोर ढाके, LCCIA जळगाव चॅप्टर चे अध्यक्ष श्री नितीन इंगळे, महासंघाचे कोषाध्यक्ष डॉ मिलिंद पाटील, महासंघाचे

 

 

कार्यकारिणी सदस्य संचालक प्रा डॉ एम एन पाटील, अकोला, श्री महेश बोरोले, पुणे , महासंघाचे खानदेश विभाग संयोजक श्री प्रकाश त्र्यंबक वराडे, महासंघाचे खान्देश उपाध्यक्ष श्री महेंद्र पाटील, लेवा शुभमंगल चे संचालक श्री हर्षल जावळे,, महासंघाचे प्रसिद्धी प्रमुख श्री नितीन सरोदे, नाशिक, नोबेल टुरिझम नाशिक चे श्री सचिन भोळे आदी उपस्थित होते.

 

 

प्रथम महासंघाच्या खानदेश महिला उपाध्यक्षा व महिला अधिवेशनाच्या समन्वयक सौ नीता प्रकाश वराडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले.

या भव्य कार्यक्रमाचे समग्र आभार प्रदर्शन महासंघाच्या सल्लागार सदस्या डॉ सौ ज्योती महाजन यांनी केले.

 

कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन महासंघाच्या सल्लागार सदस्या प्रा डॉ सौ सुनीता चौधरी आणि महासंघाच्या विधी सल्लागार सदस्या ॲड डॉ सौ ज्योती भोळे यांनी केले.

बातमी शेअर करा !
Previous Post

मुरूम चोरीप्रकरणी कारवाईऐवजी माझ्यावरच गुन्हा!

Next Post

भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक पाटील!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक पाटील!

भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक पाटील!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif