• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home उच्च न्यायालयातून

ॲड. विजय भास्कर पाटील यांचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला.

जळगाव: शिक्षकांचे थकीत वेतन प्रकरण, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
February 10, 2026
in उच्च न्यायालयातून, क्राईम, जळगाव, ब्रेकिंग
ॲड. विजय भास्कर पाटील यांचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला.
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव – जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित जळगाव संचलित, नूतन मराठा उच्च माध्यमिक महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन मिळण्यासाठी विजय भास्कर पाटील यांनी त्रयस्थ इसम म्हणून याचिकेत सामील प्रतिवादी करून घेण्याच्या अर्ज न्यायालयात दाखल केला.याचिकाकर्त्यांचे प्रकरण बनावट कागदपत्रांच्या आधारे निर्गमित केलेल्या शालार्थ संदर्भात दाखल केलेल्या गुन्ह्याचा भाग असल्या वरून न्यायालयाने हरकत विचारात घेतली नाही.

 

जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित जळगाव संचलित, नूतन मराठा उच्च माध्यमिक महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन मिळण्यासाठी दाखल याचिका क्र. २२३/२६ कामी दि.४.२.२०२६ रोजी औरंगाबाद खंडपीठात झालेल्या सुनावणीत,  विजय भास्कर पाटील यांनी त्रयस्थ इसम म्हणून याचिकेत सामील प्रतिवादी करून घेण्याच्या अर्ज न्यायालयात दाखल केला व त्या अन्वये याचिकाकर्त्यांचे प्रकरण बनावट कागदपत्रांच्या आधारे निर्गमित केलेल्या शालार्थ संदर्भात दाखल केलेल्या गुन्ह्याचा भाग असल्या वरून वेतन पत्रके शिक्षण विभागाकडे सादर करण्यावर हरकत नोंदविली.

 

त्यावर संस्थेचे मानदसचिव निलेश रंणजीत भोईटे यांच्यातर्फे सादर केलेला युक्तिवाद विचारात घेऊन मे.कोर्टाने  विजय पाटील यांच्या हरकती ची दखल न घेता शिक्षण उपसंचालक नाशिक विभाग नाशिक यांनी सहा आठवड्यात त्याची पडताळणी करण्याचे आदेश देऊन याचीका पुढील सुनावणी २७.३.२०२६ रोजी ठेवण्यात आलेली आहे . याचीकाकर्त शितल साहेबराव पाटील व इतर शिक्षक यांच्यातर्फे ॲड.डॉ. शामकांत भादलीकर व ॲड योगेश बोलकर जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित जळगाव संचलित, नूतन मराठा उच्च माध्यमिक महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन मिळण्यासाठी दाखल याचिका क्र. २२३/२६ कामी दि.४.२.२०२६ रोजी औरंगाबाद खंडपीठात झालेल्या सुनावणीत,  विजय भास्कर पाटील यांनी त्रयस्थ इसम म्हणून याचिकेत सामील प्रतिवादी करून घेण्याच्या अर्ज न्यायालयात दाखल केला

 

व त्या अन्वये याचिकाकर्त्यांचे प्रकरण बनावट कागदपत्रांच्या आधारे निर्गमित केलेल्या शालार्थ संदर्भात दाखल केलेल्या गुन्ह्याचा भाग असल्या वरून वेतन पत्रके शिक्षण विभागाकडे सादर करण्यावर हरकत नोंदविली. त्यावर संस्थेचे मानदसचिव  निलेश रंणजीत भोईटे यांच्यातर्फे सादर केलेला युक्तिवाद विचारात घेऊन मे.कोर्टाने  विजय पाटील यांच्या हरकती ची दखल न घेता शिक्षण उपसंचालक नाशिक विभाग नाशिक यांनी सहा आठवड्यात त्याची पडताळणी करण्याचे आदेश देऊन याचीका पुढील सुनावणी

 

२७.३.२०२६ रोजी ठेवण्यात आलेली आहे . याचीकाकर्त शितल साहेबराव पाटील व इतर शिक्षक यांच्यातर्फे ॲड.डॉ. शामकांत भादलीकर व ॲड योगेश बोलकर,प्राचर्या देशमुख तसेच संस्थेतर्फे नरेंद्र पाटील एडवोकेट कैलास जाधव व त्रयस्थ अर्जदार विजय भास्कर पाटील तर्फे एडवोकेट अजित काळे हे काम पाहत आहेत.

बातमी शेअर करा !
Tags: उच्च न्यायालयऔरंगाबाद खंडपीठजळगाव बातमीविजय भास्कर पाटीलशिक्षकांचे थकीत वेतन
Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी कल्पिता पाटील!

Next Post

इम्पिरियल स्कूल येथे चिमुकल्यांची “कृष्ण लीला”

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
इम्पिरियल स्कूल येथे चिमुकल्यांची “कृष्ण लीला”

इम्पिरियल स्कूल येथे चिमुकल्यांची “कृष्ण लीला”

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif