• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

भिरूड परिवारातर्फे संत गजानन महाराज यांचा प्रगटदिन उत्साहात!

डॉ उल्हास पाटील मेडिकल कॉलेज निवासी संकुल येथे आयोजन ; मा.खा.डॉ उल्हास पाटील व डॉ वर्षा पाटील यांनी घेतले दर्शन

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
February 8, 2026
in Uncategorized, जळगाव, सनउत्सव उपक्रम
भिरूड परिवारातर्फे संत गजानन महाराज यांचा प्रगटदिन उत्साहात!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : येथील भिरूड परिवारातर्फे शेगाव निवासी श्री संत गजानन महाराज यांच्या प्रगटदिनानिमित्त धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील निवासी संकुलात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला रूग्णालयाचे प्रशासन अधिकारी आशिष भिरूड व सौ. मंजुषा भिरूड, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, फाउंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील, रजीस्ट्रार प्रमोद व सौ. ज्योत्स्ना भिरूड, लेखापाल योगेश व सौ. नूतन पाटील, विकास व सौ. संगीता बेंडाळे, किशोर व सौ. किर्ती झांबरे, एन.जी. चौधरी व सौ. स्मिता चौधरी, गोपाळ व सौ. भोळे या दाम्पत्यांच्या हस्ते संत गजानन महाराज यांची महाआरती करण्यात आली. यावेळी प्रख्यात हृदयविकार तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील, जगन्नाथ भिरूड यांच्यासह परिसरातील रहिवासी उपस्थित होते. याप्रसंगी संत गजानन महाराज यांचे भजनगीत सादर करण्यात आले. तसेच भाविकांनी पिठलं, भाकरी प्रसादाचा लाभ घेतला.

बातमी शेअर करा !
Tags: डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेजभिरूड कुटुंबीयश्री संत गजानन महाराज प्रगट दिन
Previous Post

पाचोरा–जामनेर रेल्वे मार्गाच्या भूसंपादनावर शेतकऱ्यांचा आक्षेप!

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी कल्पिता पाटील!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी कल्पिता पाटील!

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी कल्पिता पाटील!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

June 4, 2026
जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 5, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

June 2, 2026
“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

June 2, 2026
विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

May 31, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif