• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘तानाजी’ चित्रपटाचे प्रदर्शन

पुण्यतिथीनिमित्त तानाजी मालुसरे यांच्या प्रतिमेला अभिवादन.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
February 5, 2026
in जळगाव, शैक्षणिक
संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘तानाजी’ चित्रपटाचे प्रदर्शन
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘तानाजी’ चित्रपटाचे प्रदर्शन

पुण्यतिथीनिमित्त तानाजी मालुसरे यांच्या प्रतिमेला अभिवादन.

जळगाव : संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात वीर तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना ‘तानाजी’ हा प्रेरणादायी ऐतिहासिक चित्रपट दाखविण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी तानाजी मालुसरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिक्षकांनी तानाजींच्या शौर्यगाथेचा संक्षिप्त आढावा घेत विद्यार्थ्यांना स्वराज्य, देशभक्ती आणि त्याग यांचे महत्त्व पटवून दिले.
चित्रपटातून विद्यार्थ्यांना इतिहासाची ओळख तर झालीच, पण त्याचबरोबर राष्ट्रप्रेम, धैर्य आणि कर्तव्यनिष्ठा यांचे प्रेरणादायी संदेशही मिळाले.
मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, अशा ऐतिहासिक चित्रपटांमुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना दृढ होते आणि आपल्या इतिहासाबद्दल अभिमान निर्माण होतो.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पर्यवेक्षक निलेश पवार सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले.

बातमी शेअर करा !
Tags: तानाजी मालुसरे पुण्यतिथी संत ज्ञानेश्वर विद्यालय जळगाव तानाजी चित्रपट शाळेत विद्यार्थ्यांसाठी ऐतिहासिक चित्रपट वीर तानाजी मालुसरे शौर्यगाथा
Previous Post

गणपती ॲडचे संचालक ज्ञानेश्वर पाटील यांना पितृशोक

Next Post

जैन इरिगेशनचा तिमाही निकाल दमदार !

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जैन इरिगेशनचा तिमाही निकाल दमदार !

जैन इरिगेशनचा तिमाही निकाल दमदार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif