• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जनजागृती

वाहतूक सुरक्षा सप्ताहात पोलिसांची हेल्मेट रॅली

शहरातून जनजागृतीचा संदेश

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
February 1, 2026
in जनजागृती, जळगाव
वाहतूक सुरक्षा सप्ताहात पोलिसांची हेल्मेट रॅली
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव – वाहतूक सुरक्षा सप्ताहानिमित्त जिल्हा पोलीस दलातर्फे शहरातून हेल्मेट मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत पोलीस अधिकारी व अंमलदारांनी हेल्मेट परिधान करून उत्स्फूर्त सहभाग घेत नागरिकांमध्ये वाहतूक सुरक्षेबाबत जनजागृती केली.

 

शहरातील पोलीस मुख्यालयातून या रॅलीला पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी (गृह विभाग) आव्हाड यांच्यासह विविध शाखांचे अधिकारी उपस्थित होते.

 

या रॅलीमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, शनिपेठ पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक पवनकुमार देसले यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते. ही हेल्मेट रॅली पोलीस अधीक्षक कार्यालयातून निघून स्वातंत्र्य चौक, आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक, महाबळ, छत्रपती संभाजी महाराज चौक या मार्गाने शहरात फिरून पुन्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात समारोप झाला.

बातमी शेअर करा !
Tags: #brekingnews #news #policenews#
Previous Post

तळागाळातील कार्यकर्त्यांना बळ देणारे नेतृत्व हरपले.

Next Post

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या विशेष पदग्रहण सोहळा उत्साहात

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या विशेष पदग्रहण सोहळा उत्साहात

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या विशेष पदग्रहण सोहळा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

March 2, 2026
चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

March 2, 2026
खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

March 1, 2026
जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

March 1, 2026
खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

February 28, 2026
स्थायी सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध निवड!

स्थायी सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध निवड!

February 27, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif