• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

पोलिस कवायत मैदानावर केसीईच्या चिमुकल्यांचे उत्कृष्ट पथसंचलन!

गुरुवर्य प. वि.पाटील विद्यालयाचे विद्यार्थ्यांचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, तसेच पोलीस अधीक्षकांनी केले कौतुक!

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
January 30, 2026
in जळगाव, राष्ट्रीय
पोलिस कवायत मैदानावर केसीईच्या चिमुकल्यांचे उत्कृष्ट पथसंचलन!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव – केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर जळगाव या शाळेच्या इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनींनी जिल्हा पोलीस कवायत मैदान येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या शासकीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात उत्कृष्ट असे पथसंचलन करून उपस्थितांची मने जिंकली त्यानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी मराठमोळा पोशाख परिधान करून सांस्कृतिक कार्यक्रमात सुद्धा सुंदर असे लेझीम व झांज चे सादरीकरण केले.

 

जिल्हाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील , जिल्हाधिकारी रोहन घुगे , तसेच पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.विद्यार्थिनींना उपशिक्षक योगेश भालेराव तसेच पोलिस प्रशिक्षक सोपान पाटील यांनी प्रशिक्षण दिले तर कोमल डांबरे , विशाखा नंदवाडकर ,भूमिका गरुड ,पूर्वा बारी यांनी सराव करून घेतला

 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका धनश्री फालक यांचे मार्गदर्शन लाभले तर उपशिक्षिका कल्पना तायडे ,भावना धांडे , चारुलता भारंबे ,उपशिक्षक सूर्यकांत पाटील , दिपक पाटील तसेच सुनील वंजारी यांचे सहकार्य लाभले.

बातमी शेअर करा !
Tags: #brekingnews #jalgaonpolice #prajasattadin
Previous Post

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा अनंतात विलीन!

Next Post

जीवाचे रान करणारा नेता हरवला..

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जीवाचे रान करणारा नेता हरवला..

जीवाचे रान करणारा नेता हरवला..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

June 4, 2026

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 4, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

June 2, 2026
“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

June 2, 2026
विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

May 31, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif