• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

जळगाव महापालिकेत महिला ओबीसी महापौर होणार

महापौर पदासाठी पक्षांतर्गत रस्सीखेच; अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
January 22, 2026
in जळगाव, ब्रेकिंग, महापालिका रणसंग्राम
जळगाव महापालिकेत महिला ओबीसी महापौर होणार
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

जळगाव – जळगाव महानगरपालिकेत आगामी कार्यकाळासाठी महिला ओबीसी प्रवर्गातील महापौर होणार हे जवळपास निश्चित झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. आरक्षणानुसार महापौर पद महिला ओबीसीसाठी राखीव झाल्यामुळे या पदावर दावा करणाऱ्या अनेक इच्छुकांना माघार घ्यावी लागणार असून, त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे.

महापालिकेत स्पष्ट बहुमत असलेल्या पक्षाकडे सत्तेच्या चाव्या असल्याने महापौर पदासाठी अंतर्गत स्तरावर जोरदार हालचाली सुरू आहेत. महिला ओबीसी प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांची संख्या मर्यादित असली तरी, पक्षातील वजनदार नेत्यांच्या पाठिंब्यामुळे या पदासाठी रस्सीखेच निर्माण झाली आहे.

महापौर पदाच्या निवडीसोबतच उपमहापौर, स्थायी समिती आणि विषय समित्यांच्या पदवाटपाकडेही लक्ष लागले असून, संतुलन साधत निर्णय घेण्याचे आव्हान पक्षनेतृत्वासमोर आहे.

अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवरूनच होणार असल्याचे संकेत मिळत असून, महापौर पदासाठी कोणत्या महिला नगरसेविकेच्या गळ्यात माळ पडणार याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा !
Tags: #brekingnews #Jalgaonbreking #JalgaonMunicipalCorporation #BJPMaharashtra #BJPVictory #JalgaonBJP #BJPJalgaon #MunicipalElectionResults
Previous Post

जळगाव महापालिकेच्या गटनेतेची निवड नाशिकला!

Next Post

महापौर शर्यतीत मराठा चेहऱ्याची एन्ट्री

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
महापौर शर्यतीत मराठा चेहऱ्याची एन्ट्री

महापौर शर्यतीत मराठा चेहऱ्याची एन्ट्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

देवदत्त गोखले यांना पीएच.डी. प्रदान; संशोधनातून स्वप्नपूर्तीचा आनंद!

देवदत्त गोखले यांना पीएच.डी. प्रदान; संशोधनातून स्वप्नपूर्तीचा आनंद!

June 5, 2026
जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

June 4, 2026
जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 5, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

June 2, 2026
“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

June 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif