• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

जळगाव महापालिकेच्या गटनेतेची निवड नाशिकला!

गटनेतेपदी प्रकाश बालाणी; उपगटनेतेपदी नितीन बरडे यांची , तर डॉ. चंद्रशेखर पाटील यांची प्रतोदपदी निवड

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
January 22, 2026
in जळगाव, निवडणूक, राजकारण
जळगाव महापालिकेच्या गटनेतेची निवड नाशिकला!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

जळगाव महापालिकेत भाजपचा निर्विवाद दबदबा; गटनेतेपदी प्रकाश बालाणीयांची नियुक्ती

४६ जागांवर विजय; नाशिक येथे गटनोंदणीदरम्यान गटनेतेपदाची निवड

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव – जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत तब्बल ४६ जागा जिंकत बहुमताच्याही पुढे गेलेल्या भारतीय जनता पक्षाने महापालिकेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या यशानंतर महापालिकेतील महापौर पदासह विषय समित्यांच्या विविध पदांसाठी अनेक इच्छुक पुढे आल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र, गटनेतेपदासाठी कोणाचीही विशेष उत्सुकता दिसून आली नाही.

दरम्यान, जळगाव महानगरपालिकेच्या भाजप गटनेतेपदाची अधिकृत निवड जळगावमध्ये न होता थेट नाशिक येथे करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. पक्षातर्फे नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात भाजप नगरसेवक गटाची औपचारिक नोंदणी करण्यात आली. याच वेळी प्रकाश बालाणी यांची गटनेतेपदी नियुक्ती, नितीन बरडे यांची उपगटनेतेपदी, तर डॉ. चंद्रशेखर पाटील यांची प्रतोदपदी निवड करण्यात आली.

बातमी शेअर करा !
Previous Post

सागर पार्कवर बहिणाबाई महोत्सवाचे भूमिपूजन 

Next Post

जळगाव महापालिकेत महिला ओबीसी महापौर होणार

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जळगाव महापालिकेत महिला ओबीसी महापौर होणार

जळगाव महापालिकेत महिला ओबीसी महापौर होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

April 17, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif