• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

महापौर शर्यतीत मराठा चेहऱ्याची एन्ट्री

ओबीसी महापौर पदासाठी दीपमाला काळे, उज्वला बेंडाळे, गायत्री राणे, जयश्री पाटील, वैशाली पाटील व अंकिता पाटील यांचे नाव चर्चेत

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
January 22, 2026
in Uncategorized, जळगाव, निवडणूक, ब्रेकिंग
महापौर शर्यतीत मराठा चेहऱ्याची एन्ट्री
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव – जळगाव शहर महानगरपालिकेतील आगामी महापौर पद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर

महापौर पदासाठी अनेक इच्छुक आहेत. तर याचबरोबर काही नाव चर्चेत आहेत. यापैकी दीपमाला मनोज काळे, उज्वला बेंडाळे, गायत्री राणे, हे नाव लेवा समाज चेहरा आहेत. जरी या नावांची चर्चा असली तरी मात्र भाजपपक्ष हे नेहमी खेळी करण्यात यशस्वी ठरतात. भाजप नेते दाखवताना नावे दुसरी दाखवतात मात्र ते ऐनवेळी कुणाला संधी देतील हे सांगता येत नाही.

 

याचाच एक भाग म्हणून याकडे मराठा चेहरा म्हणून जयश्री राहुल पाटील, वैशाली पाटील अंकिता पाटील पहिले जात आहे तर जयश्री राहुल पाटील हे नाव युवा चेहरा,मराठा समाज प्रबळ दावेदारी मानली जात आहे.

 

जमेची बाजू..

त्यांची जमेची बाजू म्हणजे फ्रेश चेहरा, पती राहुल पाटील हे गेल्या १४ ते १५ वर्षापासून पक्ष संघटन मध्ये सक्रिय कार्यकर्ते आहेत. तसेच मंत्री गिरीश महाजन आमदार राजू मामा भोळे व आमदार मंगेश चव्हाण यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत. याचा देखील निश्चित फायदा होईल असे बोलले जात आहे.तर जयश्री पाटील यादेखील महिला कार्यकर्त्या म्हणून सक्रिय आहेत.

 

महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे महापौर पद कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ओबीसी महिला प्रवर्गातील मर्यादित संख्येतील नगरसेविकांमध्ये जयश्री राहुल पाटील या अनुभव, पक्षातील सक्रिय सहभाग आणि स्थानिक पातळीवरील संपर्क यामुळे त्यांचे नाव मराठा चेहरा म्हणून आघाडीवर असल्याची चर्चा आहे.महापौर पदाची अंतिम निवड वरिष्ठ पातळीवरून होण्याची शक्यता असून, प्रभाग क्रमांक ९ मधील नगरसेविका जयश्री पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होते की नाही, याकडे जळगावकरांचे लक्ष लागले आहे

त्याच बरोबर या निवडीत मराठा चेहरा आल्याने पक्षाच्या नेत्यांना आता या निवळीसाठी देखील कस लागणार आहे हे मात्र निश्चित.

 

 

बातमी शेअर करा !
Tags: #brekingnews #Jalgaon #जळगावमहापालिका #महिलाOBCमहापौर #MayorRace #महापौर #PoliticalNews #JalgaonNews #MunicipalPolitics #WomenLeadership #OBCReservation
Previous Post

जळगाव महापालिकेत महिला ओबीसी महापौर होणार

Next Post

बाहिणाबाई महोत्सवाच्या माध्यमातून चांगली बाजारपेठ उपलब्ध 

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
बाहिणाबाई महोत्सवाच्या माध्यमातून चांगली बाजारपेठ उपलब्ध 

बाहिणाबाई महोत्सवाच्या माध्यमातून चांगली बाजारपेठ उपलब्ध 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

देवदत्त गोखले यांना पीएच.डी. प्रदान; संशोधनातून स्वप्नपूर्तीचा आनंद!

देवदत्त गोखले यांना पीएच.डी. प्रदान; संशोधनातून स्वप्नपूर्तीचा आनंद!

June 5, 2026
जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

June 4, 2026
जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 5, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

June 2, 2026
“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

June 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif