• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

सागर पार्कवर बहिणाबाई महोत्सवाचे भूमिपूजन 

भरारी बहुद्देशीय संस्था व क्रेडाई जळगाव यांच्या संयुक्त आयोजन यंदाचे ११ वे वर्ष, १५० स्टॉल ची उभारणी अनिशभाई शहा यांची माहिती.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
January 21, 2026
in Uncategorized, जळगाव, जिल्हा, लोककला महोत्सव, सामाजिक
सागर पार्कवर बहिणाबाई महोत्सवाचे भूमिपूजन 
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

सागर पार्कवर बहिणाबाई महोत्सवाचे भूमिपूजन

 

भरारी बहुद्देशीय संस्था व क्रेडाई जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजन ; यंदाचे ११ वे वर्ष, १५० स्टॉल ची उभारणी अनिशभाई शहा यांची माहिती.

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव – खान्देशाच्या सांस्कृतिक चळवळीला बळ देणारा बचत गटाच्या महिलांना आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरलेला बहिणाबाई महोत्सव २०२६ चे दि.२३ ते २७ जानेवारी रोजी (५ दिवस) सागर पार्क येथे आयोजन करण्यात आले आहे.

यंदाचे ११ वर्ष असून हा महोत्सव भरारी बहुउद्देशीय संस्था व क्रेडाई जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सागर पार्क या महत्त्वाचे भूमिपूजन क्रेडाईचे महासचिव अनिश भाई शाह, क्रेडाईचे जिल्हाध्यक्ष दीपक सराफ,माजी महापौर सीमाताई भोळे, उपहार फाउंडेशन चे पवन जैन, भरारी फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी,विनोद ढगे, तुषार महाजन राजेंद्र खडके, शैला चौधरी,चित्रा चौधरी, सुनंदा मोजे,गायत्री परदेशी ,अर्चना जाधव यावेळी, उपस्थित होते..

यंदाचे ११ वे वर्ष असून यावर्षी चे विशेष आकर्षण म्हणजे राष्ट्रीय स्तरावरील सत्यनारायण बाबा मोर्य, मराठी संस्कृतीचा फॅशन शो, सुप्रसिद्ध कीर्तनकार रविकिरण महाराज यांचे पर्यावरणावर जागृतीपर किर्तन, शाळा, विद्यालय व कॉलेज च्या स्थानिक कलावंतांसाठी संस्कृती पर विविध कार्यक्रम, आज दिवस जळगावकर रसिकांसाठी भरभरून कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे. त्याचबरोबर खानदेशातील विविध बचत गटाचे खाद्यपदार्थांचे, व विविध वस्तूंचे १५० स्टॉलअसणार आहे.

या महोत्सवात तमाम नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन भरारी फाउंडेशन व क्रेडाई तर्फे करण्यात आले आहे.

 

 

 

 

बातमी शेअर करा !
Tags: #brekingnews #jalgaonbreking #Jalgaonmuncipalelection
Previous Post

महिला सक्षमीकरणासाठी जळगावात सकल लेवा युवतींचे राज्यस्तरीय अधिवेशन

Next Post

जळगाव महापालिकेच्या गटनेतेची निवड नाशिकला!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जळगाव महापालिकेच्या गटनेतेची निवड नाशिकला!

जळगाव महापालिकेच्या गटनेतेची निवड नाशिकला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif