• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

जळगावमध्ये सोमाणी टाईल्स आणि बाथवेअरचे फ्रेंचाइज सुरू

मुंबई व नागपूरच्या तुलनेत जळगावचे शोरूम: १२०० वर प्रॉडक्ट -

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
January 19, 2026
in जळगाव, वाणिज्य वार्ता
जळगावमध्ये सोमाणी टाईल्स आणि बाथवेअरचे फ्रेंचाइज सुरू
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव, ता.१९ – येथील अजिंठा रोडवरील प्रभात सिऱ्यामिकमध्ये सोमाणी टाईल्स आणि बाथवेअरचे फ्रेंचाइजी सुरू झाली आहे. यात १२०० पेक्षा अधिक टाइल्स व बाथरूमचे प्राडक्ट आहेत. मुंबइ ते नागपूर दरम्यान सोमाणी टाईल्स आणि बाथवेअरचे फ्रेंचाइजीचे सर्वात मोठे शो रूम सुरू झाले आहे. तत्पर सेवा व गुणवत्तापूर्वक प्रॉडक्ट या गुणांमुळे आम्ही ग्राहकांना आकर्षीत करीत आहोत, ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा अशी माहिती सोमानी कंपनीचे उपाध्यक्ष नवनीत गौर, डीजीएम-मनिष चावडा, एजीएम-प्रसाद कुलकर्णी, फ्रेंचाइजीचे संचालक चुनैय रडे, कंपनीचे गजानन पाटील, देवेंद्र पांडे, निलेश वाकळे यांनी शुभारंभ निमित्त आज पत्रकार परिषदेत दिली.

सोमानी कंपनीचे देशभरात ५०० शोरूम आहेत. गेल्या ५३ वर्षात टाइल्स व बाथवेअरच्या प्रॉडक्टबाबत ग्राहकांना विश्वास देवून गुणवत्तापूर्वक सेवा देत आहोत. जळगावकरांच्या सेवेत प्रथमच येत असून. आम्ही स्वता प्रॉडक्ट तयार करतो. यामुळे दर्जेदार माल सहजरीत्या उपलब्धअसतो. रुपये २५ ते ३५० रूपये फुट प्रमाणे टाइल्स व इतर प्रॉडक्ट आहेत. नवीनचे स्मार्ट टॉयलेटही देत आहे. जे बाजारात पाच लाखात मिळतात ते ९० हजारात उपलब्ध करून देत आहोत. एकाच छताखाली ग्राहकांना सर्वांत चांगल्या आणि दर्जेदार वस्तू मिळतील याची आम्ही गेरंटी देतो. आम्ही बांधकाम कामगारांना टाइल मास्टर प्रोगाम अंतगत मोफत ट्रेनिंग देतो. यामुळे कामगारांची २५ टक्के कामाची क्षमता वाढते. मटेरिअल वेस्टेज जात नाही. गुणवत्तेवर आमचे ग्राहक येतात. ग्राहकांचा विश्वास हेच आमचे ब्रीद आहे.

बातमी शेअर करा !
Tags: #Jalgaon #SomanyTiles #SomanyBathware #TilesShowroom #BusinessNews #NavrajyaLive
Previous Post

जळगावात महापौर महायुतीचा होणार : विष्णू भंगाळे

Next Post

रमेश कुलकर्णी साहेबअनंतात विलीन…..

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
रमेश कुलकर्णी साहेबअनंतात विलीन…..

रमेश कुलकर्णी साहेबअनंतात विलीन.....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेळगाव बॅरेजमध्ये मासेमारीसाठी गेलेला नशिराबादचा तरुण वाहून गेला!

शेळगाव बॅरेजमध्ये मासेमारीसाठी गेलेला नशिराबादचा तरुण वाहून गेला!

September 6, 2026
युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार!

युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार!

September 6, 2026
गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

September 5, 2026
युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif