• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

रमेश कुलकर्णी साहेबअनंतात विलीन…..

गोदावरी फाऊंडेशनचे जनसंपर्क अधिकारी राहूल कुळकर्णींना पितृशोक 

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
January 20, 2026
in जळगाव, निधन वार्ता
रमेश कुलकर्णी साहेबअनंतात विलीन…..
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

रमेश कुलकर्णी साहेबअनंतात विलीन…..

गोदावरी फाऊंडेशनचे जनसंपर्क अधिकारी राहूल कुळकर्णींना पितृशोक

नवराज्यLive न्यूज नेटवर्क

जळगाव: येथील सन्मित्र कॉलनीतील रहिवासी व दूरसंचार विभागातील सेवानिवृत्त टेलीफोन सुपरवायझर रमेश दत्तात्रय कुळकर्णी यांचे (वय ८८) यांचे शनिवारी १७ जानेवारी रोजी रात्री १०:१५ वा. वृध्दापकाळाने निधन झाले.

कुलकर्णी साहेबअनंतात विलीन…..

त्यांना दिनांक १८ रोजी कुटुंब,स्नेही, व प्रियजणांच्या उपस्थितीत अग्निडाग देण्यात आला.त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू व प्रेमळ होता त्यांनी सामाजिक जीवनात नोकरी सांभाळून मुलाबाळांना चांगले शिक्षण दिले. त्यांनी आयुष्यात कमवलेली माणसं हे त्यांच्या अंतयात्री बघायला मिळाली. माणसाने आयुष्यात किती कमवले यापेक्षा किती माणसं कमावले याचा अनुभव यावेळी मिळाला.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, एक मुलगी, जावाई, नातवंडे असा परिवार आहे.

ते संजय कुळकर्णी व गोदावरी फाउंडेशनचे जनसंपर्क अधिकारी राहुल कुळकर्णी यांचे वडील होत.

त्यांच्या जाण्याने कुलकर्णी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला त्यातून परमेश्वर त्यांना सावरण्याची शक्ती देवो..

बातमी शेअर करा !
Tags: #brekingnews #jalgaonbreking #Jalgaonmuncipalelection
Previous Post

जळगावमध्ये सोमाणी टाईल्स आणि बाथवेअरचे फ्रेंचाइज सुरू

Next Post

निवडणूक निर्णय अधिकारी विनय गोसावी यांच्यासह गणापुरे, आव्हाड यांची चौकशी करून बडतर्फ करा

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
निवडणूक निर्णय अधिकारी विनय गोसावी यांच्यासह गणापुरे, आव्हाड यांची चौकशी करून बडतर्फ करा

निवडणूक निर्णय अधिकारी विनय गोसावी यांच्यासह गणापुरे, आव्हाड यांची चौकशी करून बडतर्फ करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव क्रिकेट लिगचा उद्या रोमहर्षक संग्राम

जळगाव क्रिकेट लिगचा उद्या रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

April 17, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif