• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

महापालिका निवडणुकीत शिवसेना डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे

शिवसेना शिंदे गटाचे अजून तीन ते चार उमेदवार बिनविरोध होतील -मंत्री गुलाबराव पाटील.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
January 1, 2026
in Uncategorized, जळगाव, महापालिका रणसंग्राम
महापालिका निवडणुकीत शिवसेना डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे डॉ. गौरव सोनावणे

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव  –  महापालिकेत महायुतीच्या आणखी एका उमेदवाराची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. भाजपच्या उज्ज्वला बेंडाळे यांच्यानंतर आता शिवसेनेचे उमेदवार तथा आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचे सुपुत्र डॉ. गौरव सोनवणे यांची देखील बिनविरोध निवड करण्यात आली आहे

जळगाव महापालिकेच्या ७५ जागांसाठी तब्बल १०३८ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. पैकी १३५ अर्ज छाननीच्या प्रक्रियेत बाद ठरले असून, उर्वरित ९०३ अर्ज वैध ठरले आहेत.

भाजपाच्या उमेदवार उज्वला बेंडाळे या बिनविरोध निवड झाल्यानंतर.

 

या पाठोपाठ महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेनेही महापालिकेत एंट्री केली आहे. प्रभाग क्रमांक 18-अ मधून गौरव चंद्रकांत सोनवणे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात मयूर चंद्रशेखर सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

 

आजपासून अर्ज माघारीची प्रक्रिया सुरू झाली असून पहिल्याच दिवशी मयूर चंद्रशेखर सोनवणे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. यामुळे गौरव चंद्रकांत सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. अर्थात, या माध्यमातून महापालिकेत शिवसेनेने देखील खाते उघडले असून महायुतीचा दुसरा उमेदवार बिनविरोध झाला आहे.

शिवसेनेच्या अजून तीन ते चार उमेदवार हे बिनविरोध होतील.

बातमी शेअर करा !
Previous Post

महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने उघडले खाते

Next Post

जळगाव महापालिका निवडणूक: महायुतीच्या चार जागा बिनविरोध !

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जळगाव महापालिका निवडणूक: महायुतीच्या चार जागा बिनविरोध !

जळगाव महापालिका निवडणूक: महायुतीच्या चार जागा बिनविरोध !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

September 5, 2026
युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif