नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव – जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीत भाजपाने आपले खाते उघडले असून प्रभाग क्रमांक सात मधील भाजपाच्या उमेदवार उज्वला चंद्रकांत बेंडाळे या बिनविरोध झाल्या आहेत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांना बिनविरोध घोषित केले आहे.
त्यांच्या विरोधातील महिला उमेदवार यांनी वैशाली पाटील यांनी प्रभाग क्रमांक १२ मध्ये ब (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग) ,क सर्वसाधारण महिला ) आणि ड (सर्वसाधारण) यामध्ये अर्ज भरला होता. त्यापैकी ब व ड मधील त्यांचा अर्ज बाद झाल्याने त्यांची उमेदवारी क मध्ये राहिल्याने. भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक ७ ब नागरिकांचा (मागासवर्ग प्रवर्ग ) च्या उमेदवार उज्वला बेंडाळे ह्या बिनविरोध झाल्या आहेत.





