• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

स्व.अटल बिहारी वाजपेयी यांच्या 101वी जयंतीला पक्ष प्रवेश.

सेवानिवृत्त PSI भास्करराव पाटील व शिंपी समाजाचे युवा प्रदेशाध्यक्ष प्रमोद शिंपी यांचा भाजप प्रवेश

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
December 27, 2025
in Uncategorized, जळगाव, ब्रेकिंग, महापालिका रणसंग्राम
स्व.अटल बिहारी वाजपेयी यांच्या 101वी जयंतीला पक्ष प्रवेश.
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव – भारताचे माजी पंतप्रधान व भाजपाचे आधारस्तंभ स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांची 101 वी जयंती भाजप कार्यालय  जी एम फाउंडेशन येथे साजरी करण्यात आली. या ठिकाणी समाजसेवक व सेवानिवृत्त पीएसआय भास्करराव पाटील व शिंपी समाजाचे प्रदेश युवा अध्यक्ष  प्रमोद शिंपी यांनी भाजप कार्यालय जी एम फाउंडेशन येथे आ सुरेश भोळे यांच्या उपस्थित भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.

 

त्यांच्या पक्षप्रवेशाने भारतीय जनता पार्टीला महानगरपालिकेत निश्चित विजय मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त केला. जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी पक्ष भविष्यावेळी व्यक्त केला. या प्रसंगी भाजप ज्येष्ठ पदाधिकारी उदय भालेराव, भगत बालाणी, जिल्हा पदाधिकारी विशाल त्रिपाठी, राहुल वाघ,नितीन इंगळे, जयेश भावसार व मुकुंद मेटकर उपस्थित होते.

 

प्रभाग क्रमांक सात मधून उमेदवारी निश्चित?

सेवानिवृत्त पीएसआय भास्करराव पाटील यांच्या प्रवेशानंतर प्रभाग क्रमांक 7 मधून यांची उमेदवारी निश्चित असल्याचे बोलले जात आहे. तर शिंपी समाजाचे युवा प्रदेशाध्यक्ष प्रमोद शिंपी यांच्या पक्षप्रवेशाने शिंपी समाजामध्ये आनंद व्यक्त केला आहे ज्याप्रमाणे पक्ष प्रवेश केला तसा समाजाला  उमेदवारी देऊन न्याय अशी मिळेल अपेक्षा शिंपी समाजातर्फे व्यक्त करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा !
Tags: #VajpayeeJayanti #BJPJalgaon #PartyPravesh #BhaskarPatil #PramodShimpi #JalgaonPolitics #Prabhag7 #MunicipalElections
Previous Post

नाशिकला मंत्री गिरीश महाजन यांना पक्षप्रवेशावरून कार्यकर्त्यांनी घातला घेराव.

Next Post

शालेय खेळातून तयार होईल उद्याचा राष्ट्रीय खेळाडू.

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
शालेय खेळातून तयार होईल उद्याचा राष्ट्रीय खेळाडू.

शालेय खेळातून तयार होईल उद्याचा राष्ट्रीय खेळाडू.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif