• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

बारी समाजाचा उद्या उपवधू – वर परिचय मेळावा

नागवेल प्रतिष्ठान तर्फे आयोजन ;

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
December 20, 2025
in Uncategorized, जळगाव, जिल्हा, सामाजिक
बारी समाजाचा उद्या उपवधू – वर परिचय मेळावा
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्युज डिजिटल नेटवर्क

जळगांव:- नागवेल प्रतिष्ठान जळगांव तर्फे रविवार दिनांक २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता दीपलक्ष्मी मंगल कार्यालय खोटे नगर,जळगांव या ठिकाणी बारी समाजातील उपवधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.

 

तरी या कार्यक्रमासाठी समाजातील सर्व बंधू-भगिनींनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन नागवेल प्रतिष्ठान जळगांव चे संस्थापकीय अध्यक्ष प्रा.डॉ नितीन बारी सर व नागवेल प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल बारी,उपाध्यक्ष शरद बारी, सचिव प्रकाश रोकडे,बंटी लावणे,लतीश बारी,नितीन बारी,योगेश बारी,भरत बारी,अरुण बारी,विजय बारी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा !
Tags: #बारीसमाज #वधूवरपरिचयमेळावा #नागवेलप्रतिष्ठान #जळगाव #समाजएकत्रीकरण #युवकयुवती #विवाहसंस्कार
Previous Post

स्वामी विवेकानंद महाविद्यलयात युवास्पंदन 2025 जल्लोष

Next Post

नशिराबादच्या नगराध्यक्षपदी योगेश पाटील विजयी.

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
नशिराबादच्या नगराध्यक्षपदी योगेश पाटील विजयी.

नशिराबादच्या नगराध्यक्षपदी योगेश पाटील विजयी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

September 5, 2026
युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif