• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

नशिराबादच्या नगराध्यक्षपदी योगेश पाटील विजयी.

नशिराबाद नगर परिषद निवडणूक : महायुतीचा दणदणीत विजय

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
December 22, 2025
in Uncategorized, जळगाव, जळगाव ग्रामीण, निवडणूक
नशिराबादच्या नगराध्यक्षपदी योगेश पाटील विजयी.
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

नशिराबाद:– नशिराबाद नगर परिषदेच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले असून या निवडणुकीत महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार योगेश पाटील यांनी विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे उमेदवार गणेश चव्हाण यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे उमेदवार गणेश चव्हाण यांना एकूण मते 7732 मिळाली तर, महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार योगेश पाटील यांना 8579 इतकी मते मिळाली प्रतिस्पर्धी पेक्षा त्यांना   847 मतांनी  निवडणूक निर्णय अधिकारी शितल राजपूत यांनी महायुतीचे उमेदवार योगेश नारायण पाटील यांना विजयी घोषित केले. प्रमाण पत्र तात्काळ देण्यात आले.

नगर परिषदेच्या सदस्य निवडणुकीत महायुतीने स्पष्ट आघाडी घेतली असून महायुतीच्या उमेदवारांनी सर्वाधिक १३ जागांवर विजय मिळवला आहे. तसेच महायुती पुरस्कृत एका उमेदवाराचाही विजय झाल्याने महायुतीकडे एकूण १३ जागांचे संख्याबळ असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. अपक्ष उमेदवारांनी दोन जागांवर विजय मिळवला असून एमआयएम पक्षाचे उमेदवारही दोन जागांवर विजयी झाले आहेत.

या निकालामुळे नशिराबादच्या नगर परिषदेवर महायुतीचे वर्चस्व प्रस्थापित झाले असून आगामी काळात शहराच्या विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा !
Tags: #Nashirabad #MunicipalElection #Mahayuti #YogeshPatil #MayorElection #BigWin #JalgaonDistrict #ElectionResults
Previous Post

बारी समाजाचा उद्या उपवधू – वर परिचय मेळावा

Next Post

अमळनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी डॉ परीक्षेत बाविस्कर 

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
अमळनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी डॉ परीक्षेत बाविस्कर 

अमळनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी डॉ परीक्षेत बाविस्कर 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif