• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

कोल्हे विद्यालयजवळ भीषण आगीत 3 दुकानें खाक …

अग्निशामक विभागाने विजवलीआग ; 27 ते 30 लाखाच्या नुकसान.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
December 19, 2025
in Uncategorized, जळगाव
कोल्हे विद्यालयजवळ भीषण आगीत 3 दुकानें खाक …
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव प्रतिनिधी – काशीबाई  उखाजी कोल्हे विद्यालय जवळील रोडवरील शॉपिंग सेंटरला मध्यरात्री तीन ते साडेतीन वाजता लागलेल्या भीषण आगीत तीन ते चार दुकाने जळून  खाक झाले असून यात 27 ते 30 लाखाचे नुकसान झाल्याचे घटना आज सकाळी उघडकीस आली. मध्यरात्री वाळूचे डंपर जात असताना चालकाला ही आग दिसली त्याने लागलेच थोड्या लेने आग भिजवण्यात अग्निशामक विभागाला यश मिळाले व इतर दुकाने त्यामुळे वाचली.

 

या ठिकाणी सविता प्रदीप खडके यांचे, सखी मॅचींग सेंटर नावाचे लेडीज शॉपी व कॉस्मेटिक सेंटर हे, दुकान आगीत जळून सुमारे 10 ते 12लाखापर्यंतचे नुकसान झाले. तर पुष्पक विलास खडके यांचे भगवती ऑटोमोबाईल्स ऑटो पार्ट्स चे,दुकानाला आग लागून सुमारे 13 ते 14 लाखाचे नुकसान झाले, तर भूषण संतोष वाघुळदे यांचे श्री विघ्नहर्ता ऑटो गॅरेज अँड सर्विसेस या दुकानाला लागलेल्या आगीत अडीच लाखाचे नुकसान झाले आहे.

 

नुकसान भरपाई मिळण्याची अपेक्षा

 

मध्यरात्रीच्या 3:30 सुमारास लागली आग रस्त्याने जात असलेल्या डंपर चालकाने बघितली.या ठिकाणी स्थानिक रहिवाशांनी तात्काळ आग विजवण्यासाठी प्रयत्न केले. अग्निशामक विभागाने तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली व दोन बंब द्वारे ही आग विजवण्यात आली.

या ठिकाणी लागलेल्या आगीमुळे लाखोचे नुकसान झाल्याने त्यांच्यातर्फे नुकसान झाल्याने आर्थिक मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करा !
Tags: #जळगाव #भीषणआग #कोल्हेविद्यालय #आगीतनुकसान #अग्निशामकदल #दुकानांना_आग #मध्यरात्रीची_घटना #३०लाखांचे_नुकसान #नवराज्यLive #BreakingNews #JalgaonNews #FireAccident
Previous Post

मनपा निवडणुक प्रमुखपदी आ.राजुमामा भोळे तर प्रभारीपदी आ मंगेश चव्हाण

Next Post

कोकिळाताईंच्या उमेदवारीसाठी शंभर टक्के प्रयत्नशील.

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
कोकिळाताईंच्या उमेदवारीसाठी शंभर टक्के प्रयत्नशील.

कोकिळाताईंच्या उमेदवारीसाठी शंभर टक्के प्रयत्नशील.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पावसाळ्यापूर्वी रस्ते व गटारींची कामे पूर्ण करा, अन्यथा जबाबदारी निश्चित होईल!

पावसाळ्यापूर्वी रस्ते व गटारींची कामे पूर्ण करा, अन्यथा जबाबदारी निश्चित होईल!

June 5, 2026
देवदत्त गोखले यांना पीएच.डी. प्रदान; संशोधनातून स्वप्नपूर्तीचा आनंद!

देवदत्त गोखले यांना पीएच.डी. प्रदान; संशोधनातून स्वप्नपूर्तीचा आनंद!

June 5, 2026
जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

June 4, 2026
जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 5, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

June 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif